indian cricket team

World Cup 2023 : सेमीफायनलमधील विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल!

Indian Dressing room Video :  फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ समोर आला आहे.

Nov 16, 2023, 04:02 PM IST

IND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू

IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला. 

Nov 12, 2023, 09:32 PM IST

कुलदीप यादवनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर बाबा बागेश्वरच्या चरणी

वर्ल्डकपचा फिव्हर असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस श्रीसंत बाबा बागेश्वर धाम यांच्या भेटीला पोहोचला होता. 

 

Nov 9, 2023, 01:01 PM IST

Gautam Gambhir: सेंच्युरीच्या दबावामुळे विराट धीम्या गतीने...; आफ्रिकेच्या सामन्यानंतर गंभीरचा कोहलीला टोला

Gautam Gambhir on Virat kohli: नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ( Virat kohli ) वनडे सामन्यातमधील 49 वं शतक ठोकलं. यावेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराटच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका केलीये. 

Nov 8, 2023, 11:11 AM IST

'हे' आहेत वर्ल्ड कप 2023 मधील टॉप फील्डर्स ; भारताच्या फक्त 2 खेळाडूंना स्थान

ICC ने वर्ल्ड कपच्या चालू हंगामातील अशा फील्डर्सची यादी जाहीर केलीय, ज्यांनी आपल्या फिल्डिंगने खेळात आपली छाप पाडली आहे. 

Nov 7, 2023, 06:33 PM IST

ICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण

ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे. 

Nov 7, 2023, 01:20 PM IST

MS Dhoni : धोनीला नेमका कशामुळे राग येतो? चाहत्याच्या प्रश्नावर कॅप्टन कूल स्पष्टच म्हणाला...

MS Dhoni On Anger : खऱ्या आयुष्यात देखील धोनी इतकाच कुल आहे का? धोनीला कधी राग येत नसले का? या मिलियन डॉलरच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द धोनीने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

Nov 6, 2023, 04:27 PM IST

श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, वर्ल्डकपमध्ये टीमच्या खराब कामगिरीवरून घेतली एक्शन

Sri Lanka’s national cricket board sacked : विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड बरखास्त केला. 

 

Nov 6, 2023, 11:26 AM IST

Rohit Sharma: आम्हाला माहिती होतं की...; ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Rohit Sharma on Win Over South Africa: टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.

Nov 6, 2023, 07:38 AM IST

या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...

Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...

Nov 5, 2023, 03:37 AM IST

World Cup 2023 : 'टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, पण...', CJI धनंजय चंद्रचूड यांनी धडाच शिकवला!

CJI Dhananjay chandrachud On World Cup Indian team : भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकावा अशी इच्छासर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचू़ड यांनी व्यक्त केलीये. 

Nov 4, 2023, 06:54 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'या' खेळाडूंना बसवणार बाहेर

IND vs SA Probable Playing XI: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला टीम इंडिया सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाचा सामना असेल तो बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. 

Nov 4, 2023, 06:35 PM IST

...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं. 

 

Nov 4, 2023, 06:02 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...

KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Nov 4, 2023, 04:58 PM IST

'मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण...', गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!

Irfan Pathan Post : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने इस्रायल-हमास युद्धामध्ये गाझामधील मुलांच्या हत्येबाबत (Children Dying In Gaza) मौन बाळगल्याने पोस्ट करत टीका केली आहे.

Nov 3, 2023, 04:16 PM IST