'या' 8 देशात राहतात सर्वाधिक भारतीय लोक
आज जगातील ८ देशांबद्दल जाणून घेऊयात जिथे सर्वाधिक भारतीय लोक राहत असून ते आर्थिक, सामाजिक प्रगतीत आपलं योगदान दिलं आहे. २०२४ मध्ये विदेश मंत्रालयाकडून हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.
Sep 14, 2024, 04:42 PM ISTNo Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM IST२०२४ मध्ये भारताची लोकसंख्या चीन पेक्षा अधिक असेल
भारत लोकसंख्येच्या बाबतीत काही दिवसांमध्ये चीनला देखील मागे टाकणार आहे.
Jun 22, 2017, 05:07 PM IST