भारतातील सर्वात लांब नावाची रेल्वे स्थानकं, नाव व्यवस्थित उच्चारेपर्यंत...
भारतात अशी अनेक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांची नावे खूप विचित्र आहेत. त्यांचा उच्चार करणंही खूप कठीण आहे. भारतातील अशा काही रेल्वे स्थानकांची नावे जाणून घेऊया, ज्यांचा उच्चार करणं जड जातं. आंध्र प्रदेशमध्ये 'वेंकटनिरसिम्हाराजुवारिपेटा' या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे.हे 28 अक्षरी नाव असून भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांच्या नाव म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू येथे पुरातची थलाईवर डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल स्टेशन आहे. जे चेन्नई सेंट्रल नावानेही ओळखले जाते. कर्नाटकमध्ये श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचे नाव सर्वात मोठे आहे. श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर इतका मोठा आहे.
Sep 18, 2024, 04:00 PM ISTपश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार
Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
Sep 6, 2024, 09:12 AM ISTरेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?
तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील.
Sep 4, 2024, 07:01 PM ISTदेशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?
Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती...
Sep 3, 2024, 11:43 AM ISTट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
ट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
Sep 2, 2024, 02:02 PM ISTगुलाबी जॅकेट घालून तिकीट तपासणाऱ्या बनावट महिला TTE चा VIDEO व्हायरल
जनरल डब्यात एक महिला बनावट टीटीईने स्वतःला टीसी असल्याचं भासावलं. चक्क गुलाबी रंगाचं जॅकेट घालून ही महिला प्रवाशांची तिकीट तपासत होती. पण प्रवाशांनी हिचा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. काय आहे हा प्रकार?
Aug 26, 2024, 07:05 PM ISTदेशातील सर्वात कमी वेळाचा रेल्वेप्रवास माहितीये? अवघ्या 9 मिनिटांसाठी मोजावे लागतात 1255 रुपये
Indian Railway : प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत त्यांना प्रवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत सातत्यानं काही नवे बदल घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असते.
Aug 22, 2024, 03:11 PM IST
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Rs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Aug 14, 2024, 09:49 AM ISTरात्रीच्या प्रवासात 'ही' चूक अजिबात करू नका, दंडच नव्हे तर जेलही होऊ शकते
ट्रेनने प्रवास करत असताना रेल्वेचेदेखील काही नियम असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येतो. तर काही प्रकरणात तुरुगांतही जावे लागू शकते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात.
Jul 12, 2024, 02:00 PM ISTमुंबईकरांना रेल्वेकडून खूशखबर! कन्फर्म तिकीट आणि ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय. मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
Jun 30, 2024, 03:08 PM ISTबॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?
Indian Railways Rules: एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत.
Jun 28, 2024, 03:58 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द
Indian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
Jun 26, 2024, 08:38 AM IST
मध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीत
Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
Jun 24, 2024, 01:39 PM ISTदुसऱ्यांचं तिकीट काढून दिलं, तर थेट तुरुंगात जाल; Indian Railway चा नवा नियम वाचला का?
Indian Railway नं बदलले तिकीट बुकिंगचे नियम; दुसऱ्यांचं Ticket काढणाऱ्यांना होणार जेल... काय सांगतोय रेल्वेचा नवा नियम? व्यवस्थित वाचा
Jun 24, 2024, 11:04 AM IST
भारतातील सुमसान, रहस्यमयी स्थानक, जिथे थांबत नाही एकही ट्रेन
Indian Singhabad Horror Railway Station:कधी काळी इथे वर्दळ असायची पण आता काही कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर येथे रेलचेल वाढली. 1978 मध्ये दोन्ही देशात सामंजस्य करार झाला. ज्यानंतर सिंघाबादवरुन मालगाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली. सिंघाबाद रेल्वे स्थानक भारताच्या इतिहासाचा एक आकर्षक भाग आहे.
Jun 23, 2024, 07:01 PM IST