indian railways

धावत्या ट्रेनमध्ये आईचं लक्ष फोनकडे, मुलगी टॉयलेट सीटमध्ये अडकली; मग...

Trending News In Marathi: आईच्या निष्काळजीपणा चार वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. आईचे फोनमध्ये लक्ष असताना मुलीवर मात्र संकट ओढावले होते.

Aug 18, 2023, 06:31 PM IST

प्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर

Rail Madat App User Guid: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवासादरम्यान काही समस्या आढळल्यास काय कराल? जाणून घ्या.

Aug 13, 2023, 12:19 PM IST

ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं. 

 

Aug 12, 2023, 06:54 PM IST

आता रेल्वे तिकीट बुकींग रद्द करण्याची गरज नाही, नियम जाणून घ्या

रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते.  प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया. 

Aug 9, 2023, 10:12 AM IST

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Aug 4, 2023, 11:39 AM IST

मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा

Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत. 

Aug 3, 2023, 11:14 AM IST

रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट; लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय

Indian Railway: कोरोना काळात रेल्वेने शेकडो विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या होत्या. भारतीय रेल्वे पुढील 3 वर्षांत उर्वरित 20 हजार जुन्या पारंपारिक डब्यांचे रूपांतर अधिक सुरक्षित LHB डब्यांमध्ये करणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Jul 30, 2023, 07:55 AM IST

रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक

Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.

Jul 29, 2023, 05:12 PM IST

Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website

Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)

 

Jul 25, 2023, 10:19 AM IST

साली, सहेली, बाप आणि नाना... भारतातल्या या रेल्वे स्टेशनची नावं कधी ऐकली आहेत का? पाहा कुठे आहेत

Indian Railway Station Funny Name : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून हजारो रेल्वे स्थानकं आहेत. यातली काही रेल्वे स्थानकांची नावं अशी आहेत की जी ऐकून आपल्याला हसू आरणार नाही. आपण ही नावं रोजच्या बोलण्यात वापरतो. पण या नावांचं रेल्वे स्टेशनही असेल असा आपण कधी विचारही केला नसेल. 

Jul 22, 2023, 06:29 PM IST

मस्तच! प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा; 20 रुपयांत मिळणार जेवण, मेन्यू एकदा पाहाच

IRCTC Food Price 2023: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता स्वस्त आणि स्वच्छ अन्न प्रवाशांना मिळणार आहे. 51 स्थानकांत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

Jul 20, 2023, 07:13 PM IST

मिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?

Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.

Jul 19, 2023, 09:31 AM IST

आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय

आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय 

Jul 10, 2023, 05:44 PM IST

...म्हणून जवानांनी हातानेच धक्का देत ट्रेनचे डबे पुढे ढकलले; कारण जाणून वाटेल अभिमान

Express Train Manually Moved Away by Soldiers: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या दर्जापासून ते कामगिरीपर्यंत अनेक विषयांवरुन शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच रेल्वेनंही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

Jul 10, 2023, 02:59 PM IST

Indian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय

देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Jul 8, 2023, 03:16 PM IST