indian railways

Indian Railways : मध्य रेल्वेने प्रवास करताय? थांबा... 'या' पाच दिवसांसाठी असणार ब्लॉक

Central Railway Block : पनवेल येथे 02/03.10.2023 (सोम/मंगळ) ते 06/07.2023 (शुक्र/शनि) पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक असणार आहे. तुम्हीही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा

Oct 1, 2023, 07:19 PM IST

Indian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?

Indian Railway: रेल्वे प्रवास करणाऱ्या अनेकांनाच या रेल्वेबद्दल बरीचशी माहिती असते. रेल्वे प्रवासासाठीचे नियम आणि इतरही बरेच बारकाव्यांवर प्रवासी लक्ष ठेवून असतात. पण काही गोष्टी मात्र नकळत लक्षात येतात. 

 

Sep 26, 2023, 02:40 PM IST

रेल्वेच्या रुळांजवळ 'हे' कपाटासारखे बॉक्स का ठेवलेले असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल

ट्रेनमधून प्रवास करताना रुळांशेजारी असणारे अॅल्यूमिनिअमचे बॉक्स नेहमी आपल्या नजरेस पडतात. पण हे बॉक्स नेमके का लावलेले असतात? आणि कशासाठी लावलेले असतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

 

Sep 26, 2023, 12:49 PM IST

लहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई

Indian Railway : महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाकाठी रेल्वे एकूण किती रक्कम कमवते? तर, माहितीच्या अधिकारातून यासंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे. 

 

Sep 20, 2023, 04:36 PM IST

रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त 'इतक्या' रुपयात

IRCTC Tour Package: भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने धार्मिक प्रवास करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रवासात तुम्हाला दिव्य 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

Sep 19, 2023, 09:12 PM IST

भारतातील रहस्यमय रेल्वे स्थानक, एका मुलीमुळं तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद ठेवण्यात आले स्टेशन, अखेर...

Haunted Railway Station In India: भारतात एक असं स्टेशन आहे. जे सुरू झाल्यानंतर तब्बल 42 वर्षांपर्यंत बंद होते. नेमकं काय घडलं होतं. जाणून घ्या. 

Sep 18, 2023, 01:45 PM IST
Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today PT57S

Mumbai | आजपासून दादरहून सुटणाऱ्या लोकल परळहून सुटणार

Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today

Sep 15, 2023, 12:20 PM IST

जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर...; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान

Indian Railway : तिथं देशात नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी खटाटोप सुरु असतानाच इथं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत रेल्वे काही नव्या यंत्रणा वापरात आणताना दिसत आहे. 

 

Sep 11, 2023, 09:07 AM IST

ड्रायव्हरचा हलगर्जीपणा; गार्डला न घेताच रवाना झाली नांदेड एक्स्प्रेस, 42 किमी धावल्यानंतर...

Nanded Express Train: रेल्वेची एक मोठी दुर्घटना टळली आहे. गार्डला न घेता नांदेड एक्स्प्रेस थेट स्थानकातून रवाना झाली. तर, 42 किमी धावल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. 

Sep 7, 2023, 03:10 PM IST

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

Sep 6, 2023, 11:22 AM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST

लोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या

Dayalpur Railway Station:आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात. 

Aug 27, 2023, 01:42 PM IST

Train Ticket बुक करताय, आता 'या' प्रवाशांना तिकिटांवर मिळेल 75 टक्के सूट

Indian Railways Train Ticket:  भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी दळणवळणाची व्यवस्था आहे. लाखो प्रवासी आरामदायी आणि जलद प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय वापरतात. रेल्वेकडून अनेक प्रवाशांना सूट दिली जाते. 

Aug 25, 2023, 07:12 PM IST