indian soldiers martyred

जम्मू-काश्मीर: पुंछमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांसोबत चकमकीदरम्यानं मोठा खुलासा

जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनवर मोठा खुलासा झाला आहे.

Oct 27, 2021, 03:11 PM IST

मोठी बातमी: गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी

दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला.

Jun 16, 2020, 11:30 PM IST

#IndiaChinaFaceoff हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे जखमी झालेल्या अनेक जवानांचा मृत्यू

गलवान खोऱ्याचा प्रदेश अत्यंत उंचावर असल्याने सध्या येथील तापमानाचा पारा शून्य अंशांपेक्षाही खाली आहे. 

Jun 16, 2020, 10:58 PM IST

गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद, तर चीनच्या ४३ जवानांचा मृत्यू

चीनचे तब्बल ४३ जवान या झटापटीत मारले गेले आहेत. याशिवाय, चीनचे अनेक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. 

Jun 16, 2020, 10:12 PM IST

चीनशी लढताना शहीद झालेले 'ते' भारतीय जवान कोण?

शहीद कर्नल संतोष बाबू हे १६व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. गेल्या दीड वर्षापासून ते भारत-चीन सीमारेषेवर तैनात होते

Jun 16, 2020, 07:16 PM IST

भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने; जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडले?

५ आणि ६ मे रोजी पँगाँग लेकच्या पूर्वेकडील भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अशीच तुंबळ हाणामारी झाली होती. 

Jun 16, 2020, 04:08 PM IST