close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

instagram

आयपीएस ऑफिसर सोबत भिडला अक्षय कुमार

जेव्हा बॉलिवूडमध्ये अॅक्श्नची गोष्ट येते तेव्हा एकच नाव सगळ्यांच्य़ा समोर येतं ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचं अॅक्शनच्या प्रती असलेलं प्रेम त्याच्या अॅक्शनमधून झळकतं. अक्षय कुमारेने मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण घेतलं आहे.

Apr 27, 2016, 04:20 PM IST

इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनने शेअर केला हॉट लूक

सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर काही फोटो केले शेअर

Apr 26, 2016, 11:25 PM IST

इन्स्टाग्रामवर शेअर करा १ मिनिटाचा व्हिडीओ

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आता, जातीतजास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.

Mar 31, 2016, 09:50 AM IST

पॉपस्टार रिहाना हिने केला न्यूड फोटो शेअर

पॉपस्टार रिहाना तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. गाण्याइतकेच तिच्या सुंदरतेचे ही लोकं फॅन आहेत. रिहाना हिने तिचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ती चांगलीच चर्चेत आली आह. 

Mar 30, 2016, 10:43 PM IST

इंस्टाग्रामवर प्रियंकाच 'क्वीन'

 इंस्टाग्रामवर या सोशल अॅपवर प्रियंकाच 'क्वीन' ठरली आहे.

Mar 24, 2016, 09:00 PM IST

मास्टर ब्लास्टरने सर्वांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समस्त देशवासीयांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत.

Mar 24, 2016, 12:08 PM IST

सोशल मी़डियावर जबरदस्त व्हायरल होतोय हा फोटो

सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक फोटो खूपच व्हायरल झालाय. हा फोटो थोडा गोंधळात आणणारा आहे. या फोटोमध्ये किती मुली आहेत हे ओळखणं थोडं कठीण आहे.

Mar 18, 2016, 03:32 PM IST

इन्स्टाग्रामवर पॉर्न व्हिडीओ- सर्चसाठी अरबी हॅशटॅग

लोकप्रिय फोटो-शेयरिंग साइट इंस्टाग्रामवर '10 लाख' पेक्षा ज्यास्त हार्डकोर पोर्न व्हिडीओ उपलब्ध आहेत, हे पॉर्न व्हिडीओ या वेबसाईटवर गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 14, 2016, 09:35 PM IST

अभिनेत्री किमनंतर एमलीने केला नग्न फोटो शेअर

किम कर्दाशियनने हिने काही दिवसांपूवी तिचा नग्न फोटो सोशल साईवर शेअर केला होता त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर आता तिच्याच फोटोची नक्कल करण्याचा आणखी एका अभिनेत्रीने प्रयत्न केला आहे.

Mar 11, 2016, 01:17 PM IST

शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं

25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.

Mar 5, 2016, 05:56 PM IST

थंड बिअर आणि अजगरासह समुद्रात मज्जामस्ती

 समुद्र किनारी कुत्राला फिरवायला घेऊ येणे हे खूपच कॉमन गोष्ट आहे. पण ऑस्ट्रेलियातील एक अवलिया आपल्या पाळलेल्या अजगरासह समुद्रावर मजा मस्ती करायला येतो. 

Mar 4, 2016, 06:52 PM IST

अर्पिताने शेअर केले तिच्या 'फर्स्ट बेबी'चे फोटो

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अर्पितासह सलमानच्या कुटुंबियांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलीय. 

Mar 3, 2016, 03:50 PM IST

इंस्टाग्रामवर एक फोटो टाकण्यासाठी त्यांना मिळतात करोडो रुपये

मुंबई : ग्लॅमर, नाव आणि पैसा कोणाला नको असतो? मॉडेलिंगच्या क्षेत्रात काही जणांना भले भरपूर स्ट्रगल करावे लागत असेल, पण एकदा का तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलात की मग आकाश ठेंगणे वाटू लागते. 

Mar 1, 2016, 11:34 AM IST

इन्स्टाग्रामवरही मोदी हिट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोशल नेटवर्किंग प्रेम तर जगजाहीर आहे. याचाच प्रत्यय आता इन्स्टाग्रामवरही आला आहे.

Feb 18, 2016, 04:36 PM IST

रिटा ओराने केले न्यूड फोटोशूट

रिटा ओरा हिने यंदा सर्वच सीमा ओलांडत न्यूड फोटोशूट केले आहे. 

Jan 30, 2016, 04:27 PM IST