घरच्या भिंतीवर लावलेल्या आरशाचा रंग कोणता? तुम्हाला माहिती नसेल!
प्रत्येकाच्या घरी तुम्हाला आरसा पाहायला मिळतो. याच आरशासमोर उभे राहून प्रत्येकजण आपली प्रतिमा पाहतात.या आरशात महिला आपले सौंदर्य पाहतात. पण या आरशाचा रंग तुम्हाला माहिती आहे का?तुम्हाला माहिती आहे का? नसेल तरी काळजी करु नका.सर्वसाधारणपणे आरशाचा रंग पाँढरा असतो. पण यात थोडासा हिरवा रंगदेखील असतो. यामुळे आरशावर इतर रंगाच्या तुलनेत हिरव्या रंगाच्या लाईटचा प्रभाव जास्त दिसतो.
Nov 18, 2024, 09:30 PM ISTसिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही
असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का...
Nov 14, 2024, 11:57 AM ISTसमुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात?
समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही फक्त स्टाईल नाही, तर यामागे अतिशय रंजक कारण आहे. समुद्री डाकूंची जहाजे समुद्रात फिरतात आणि मालवाहू जहाजांना लुटतात. लूट करताना ते एका डोळ्यावर पट्टी बांधतात
Oct 25, 2024, 07:19 PM ISTभारतातील 'या' ट्रेनमधून 75 वर्षांपासून लोक करत आहेत मोफत प्रवास
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, भारतात 75 वर्षांपासून या ट्रेनमधून लोक विना तिकीट प्रवास करत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 27, 2024, 03:26 PM ISTविमानातील खिडक्या गोलाकार का असतात? कारण अतिशय रंजक
विमानाने प्रवास करताना एक गोष्ट प्रत्येकानेच नोटीस केली असेल ती म्हणजे खिडकी. विमानातील खिडक्या गोलाकार का असतात?
Sep 20, 2024, 11:17 AM ISTरविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं
Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.
Aug 28, 2024, 01:35 PM ISTएवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं अंबानींना कसं परवडतं? JIO च्या यशाचं सिक्रेट आलं समोर
Jio Recharge Cheap Data Reason: सध्याच्या घडीला भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ अग्रस्थानी आहे. त्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले ते आपल्या किंमतीसंदर्भातील आक्रमक धोरणांमुळे. मात्र जिओला एवढ्या स्वस्तात इंटरनेट देणं कसं परवडतं? हेच पाहूयात...
Aug 20, 2024, 09:43 AM IST...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
Aug 3, 2024, 04:01 PM IST'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण?
CP Radhakrishnan Know About Maharashtra New Governor: मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती भवनामधून जारी केलेल्या पत्रकामध्ये महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल कोण असतील याची घोषणा झाली. दक्षिणेतील लोकप्रिय चेहरा महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये दिसणार आहे. संयुक्त राष्ट्रांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत अनेक कनेक्शन्स असलेला हा आश्वासक चेहरा कोण आहे जाणून घेऊयात...
Jul 28, 2024, 04:26 PM IST'या' देशात 11 व्या वर्षीच शरीरसंबंध ठेवण्यासाठी दिली जाते परवानगी
Age of Consent At 11 Years: या देशातील संमतीचं वय सर्वात कमी आहे.
Jul 27, 2024, 02:27 PM ISTजगात 5440000000 लोक वापरतात इंटरनेट; दिवसभरातील किती तास मोबाईलवर असतात पाहिलं का?
Interesting Facts About Internet: तुम्हाला माहितीये का जगात किती लोक इंटरनेट वापरतात?
Jul 26, 2024, 09:14 AM ISTPHOTO: जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?
Jain Saint Interesting Facts: जैन समाज आपल्या त्यागासाठी ओळखला जातो. इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याचे साक्षात उदाहरण आहेत जैन मुनी. उन्ह असो वा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आधुनिक समाजात हे मुनी अतिशय कठोर जीवन जगत असतात. मोह, माया यापासून दूर राहण्याचा संदेश जैन मुनी आपल्या जगण्यातून देत असतात.
Jul 24, 2024, 12:51 PM ISTअमिताभ बच्चन यांना आपला मुलगा मानत होते Mehmood Ali, पण बिग बीच्या एका चुकीने नातं तुटल, मेहमूदने आयुष्यभर...
हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडी किंग 60 च्या दशकाचा काळ खूप गाजवला होता. महमूद हे अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर' होते. पण बिग बीची एक चुकूनही हे नात तुटलं आणि आयुष्यभर त्यांनी अमिताभ यांना माफ केलं नाही.
Jul 23, 2024, 02:29 PM ISTफुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडू सारखे का थुंकतात?
why Football players spit so much : किळस वाटेल, पण यामागचं खरं कारण जाणून भुवया उंचावतील.
Jul 12, 2024, 01:17 PM IST