international flights

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; भारतात येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांचे उड्डाण बंद

कोरोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. 

Jul 30, 2021, 03:24 PM IST

अनलॉक -2 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतात पूर्ववत

अनलॉक-2 मध्ये सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष...

Jun 25, 2020, 11:12 PM IST

आंतरराष्ट्रीय उड्डाणं कधी सुरु होणार? नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती...

Jun 8, 2020, 04:53 PM IST