मुंबई विमानतळावर ११ आयफोन एक्स जप्त
आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आयकर विभागानं ११ आयफोन एक्स जप्त करण्याता आले आहेत. भावेश विराणी याच्याकडून हे आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत.
Nov 5, 2017, 07:36 PM ISTकरोडोंच्या संपत्तीची मालकीण हनीप्रीत... मोबाईलही पोलिसांच्या हाती!
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीतबद्दल पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात.
Oct 14, 2017, 11:16 PM ISTअॅपल लॉन्च करणार फोल्डेबल आयफोन...
सॅमसंग २०१८ मध्ये फोल्डेबल स्मार्टफोन 'गॅलॅक्सी एक्स 'लॉन्च करणार असल्याचं समजतं.
Oct 12, 2017, 08:11 PM ISTमुलीला iPhone घेण्यासाठी १३ तास रांगेत उभा राहिला हा पिता
आयफोनची क्रेझ सर्वांनाच असते. आपल्याकडे आयफोन असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यामुळेच एका मुलीच्या वडिलांनी १३ तास रांगेत उभं राहत आपल्या मुलीला आयफोन गिफ्ट दिला आहे.
Sep 23, 2017, 09:18 PM ISTअॅपल आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस मिळतोय इतका स्वस्त
फ्लिपकार्ट बिग बिलीअरीज डेज सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफरही अमेझॉनवर मिळत आहे.
Sep 22, 2017, 01:32 PM ISTआयफोन Vs सॅमसंग गॅलेक्सी.. कोणता स्मार्टफोन बेस्ट ?
आम्ही आपल्याला दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये सांगत आहोत.
Sep 17, 2017, 03:39 PM ISTएक चूक आणि अश्विनचा झाला पोपट!
ट्विटरवर केलेली एक चूक भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला चांगलीच महागात पडली आहे.
Sep 14, 2017, 09:53 PM ISTखुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात
अॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Sep 13, 2017, 03:26 PM ISTया ५ कारणांसाठी आयफोनपेक्षा अॅन्ड्रॉईड फोनचं अधिक फायदेशीर
अॅपलचा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते.
Sep 12, 2017, 03:20 PM ISTआयफोन ८ च्या डिस्प्लेची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकीत !
श्रीमंत लोकांचा फोन म्हणून आयफोनची ओळख आहे. ज्याच्याकडे आयफोन आहे त्याला पाहून अनेकांच्या भुवया नकळत उंचावतात. परंतु, आयफोनच्या डिस्प्लेची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Sep 7, 2017, 06:23 PM ISTआयफोनच्या या नवीन मॉडेलचे सर्वप्रथम भारतात होणार लाँच !
गेल्या वर्षी लाँच झालेला आयफोन SE पुन्हा एकदा नव्या स्वरूपात बाजारात येण्याच्या तयारीत आहे. परंतु, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की, हा नवा आयफोन SE हा सगळ्यात आधी भारतात लाँच करण्यात येईल. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. वृत्तानुसार भारत आईफोन SE चं पहिलं मार्केट असेल. या फोनचे मॅनिफॅक्चर विस्ट्रॉनने केले आहे. २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात हा स्मार्टफोनभारतात येण्यास सुरुवात होईल.
Aug 8, 2017, 12:01 PM ISTकेवळ १९,९९० मध्ये मिळतोय i Phone
आपल्याकडे आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण महाग किंमतीमुळे बऱ्याचदा ते अशक्य होतं. पण या इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला १९,९९० रुपयापर्यंत आयफोन घेता येऊ शकतो.
Aug 8, 2017, 11:23 AM ISTतुमच्या iPhone ला असा बनवा अॅन्ड्रॉईड फोन!
जर तुम्ही आयफोन वापरत असाल आणि आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमधील फिचर तुम्हाला आकर्षित करत असतील... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Aug 5, 2017, 06:36 PM ISTiPhone वर १७ हजार रुपयांची सूट
Apple च्या iPhone SE वर मोठी सूट देण्यात येत आहे. हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमवरून तुम्ही तो खरेदी करू शकतात.
Aug 4, 2017, 10:47 PM ISTया फोनच्या किंमतीत एक जेट विमान येईल!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 03:18 PM IST