आयफोन युजर्सहो... तुमचा डाटा सुरक्षित आहे?
आयफोनचे जवळपास २० करोड आय-क्लाऊड अकाऊंटना हॅक केल्याची धमकी 'टर्किश क्राईम फॅमिली' नावाच्या हॅकर्सनी अॅपलला दिली आहे.
Mar 24, 2017, 07:08 PM ISTनोटाबंदीनंतर तीन दिवसांत एक लाख आयफोनची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
Nov 29, 2016, 10:04 AM ISTनोकियावाल्या नेहराने खरेदी केला आयफोन
भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा वापरत असलेल्या फोनची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आशिष नेहरा सुरुवातीला नोकिया 1100 हा फोन वापरत होता.
Aug 24, 2016, 07:12 PM ISTया आयफोनमुळे सगळेच झाले हैरान
एखादा भीख मागणारा मुलगा तुमच्या समोर आला आणि त्याने तुमच्याकडे फोन रिचार्ज करुन देण्याची मदत मागितली आणि त्याचा आयफोन काढून तुमच्या हातात दिला तर... पाहा अनेकांना धक्का बसला जेव्हा एका भीक मागणाऱ्या मुलाने आयफोन दाखवला.
Jun 21, 2016, 11:19 PM ISTगुढीपाडव्यापासून देशभरात मिळणार आयफोन एसई
मुंबई : अॅपलचा बहुचर्चित आयफोन एसई शुक्रवारी ८ एप्रिलला भारतात दाखल होणार आहे.
Apr 8, 2016, 12:22 PM IST'आयफोन'चा या वापरचा तुम्ही विचारही केला नसेल...
आयफोनचा वापर तुम्ही कशासाठी कराल? फोटो काढण्यासाठी, ईमेल आणि मॅसेजेस पाठवण्यासाठी? किंवा इंटरनेट वापरासाठी... होय ना! पण, चीनमध्ये मात्र मुली याच आयफोनचा वापर एका अशा कामासाठी करतायत जो कुणी कधी विचारही केला नसेल...
Apr 2, 2016, 10:38 PM ISTया मुंग्या देखील आहेत आयफोनच्या फॅन
अॅपलचा हा लेटेस्ट व्हिडीओ इंटरनेटवर आपल्या नव्या व्हिडीओने ट्रेंड करत नाहीय.
Mar 24, 2016, 07:54 PM ISTअॅपलचा आयफोन भारतात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 02:35 PM ISTतुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!
तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील.
Mar 22, 2016, 01:23 PM ISTअॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च
अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.
Mar 21, 2016, 11:25 PM ISTआयफोनसाठी या जोडप्याने १८ दिवसांच्या मुलीला विकले
आयफोनची क्रेझ जगभरात आहे. मात्र या क्रेझपायी चीनमध्ये एका जोडप्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Mar 9, 2016, 03:13 PM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM ISTआता फेसबूकवर द्या लाईव्ह बर्थ डे शुभेच्छा
मुंबई : तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यायत, पण नुसतं फेसबुकवर 'हॅपी बर्थडे' लिहायचं नाहीये?
Feb 24, 2016, 07:15 PM ISTसावधान... आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करु नका
तुमच्या आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करा, म्हणजे तुम्हाला आयफोनचं वेगळं डिझाईन मिळेल
Feb 18, 2016, 03:34 PM ISTस्क्रीनला तडे गेलेले आयफोनही अॅपल परत घेणार
आयफोनने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला तडे गेलेत का? मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आयफोन असे फोन परत घेणार आहे.
Feb 9, 2016, 08:25 AM IST