iphone

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

आज आम्‍ही तुम्‍हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्‍मार्टफोनवरील मोबाईल कव्‍हर काढून टाकू शकता.

Feb 8, 2022, 04:52 PM IST

व्हाट्सअपचं भन्नाट फीचर येणार; चॅटिगं करणं होणार आणखी इंटरेस्टींग

WhatsApp : युजर्सना लवकरच व्हॉट्सअपवर एक उत्तम फीचर मिळणार आहे, ज्यामध्ये ते मेसेजवर इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतील.

Feb 4, 2022, 04:35 PM IST

iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नव्या फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर

कंपनीने iPhone 14 च्या फीचर्सबद्दल अजून कोणतीही माहिती जारी केलेली नाही. मात्र तरीही परंतु लीक झालेल्या माहितीनुसार, Apple च्या या फोनच्या फीचर्सची चर्चा होतेय. 

Jan 28, 2022, 11:05 AM IST

स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का लावली जाते? जाणून घ्या यामागील कारण

तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची.

Jan 26, 2022, 01:11 PM IST

Apple च्या iPhone विरोधात खटला दाखल; कोणी केली iPhone ची तक्रार? जाणून घ्या प्रकरण

एप्पलवर iPhone 12 Pro Max वर विना चार्जर फोन विकल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Oct 29, 2021, 01:16 PM IST

स्क्रिन साफ करण्यासाठी Appleने लाँच केला खास कपडा; किंमत पाहाच!

आयफोन आणि मॅकबुक प्रो या सर्वांना साफ करण्यासाठी अ‍ॅपलने खास कपडा लाँच केला आहे.

Oct 20, 2021, 09:07 AM IST

Flipkart Big Billion Days | आयफोन 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी स्वस्त किंमतीत मिळणार आहे. 

Oct 6, 2021, 10:55 AM IST

iPhone 14 : येतोय ! दिल खूश करणारा खुलासा, चाहते ऐकून झाले हैराण, म्हणाले - व्वा Apple

अ‍ॅपलने अलीकडेच 1 टीबी पर्यंत स्टोरेज पर्यायांसह आयफोन 13 प्रो मॉडेल ( iPhone 13 ) लॉन्च केला आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Oct 5, 2021, 09:21 AM IST

iPhone 13च्या लाँचनंतर iPhone 11 ची किंमत घसरली, काय आहे नवीन किंमत? जाणून घ्या

विशेष म्हणजे, आयफोन 12, आयफोन 12 mini आणि आयफोन 11 च्या सर्व प्रकारांची किंमत बदलण्यात आली आहे.

Sep 16, 2021, 04:38 PM IST

तुमचा iPhone स्लो चार्ज होतोय का? या 5 ट्रिक वापरा आणि चार्जिंग बूस्ट करा

तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल? तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत.

Sep 16, 2021, 01:17 PM IST

बाईक चालवताना फोन खिशात ठेवाल तर स्वत:चं मोठं नुकसान कराल

तुम्हालाही बाईक चालवताना फोन खिशात ठेवायची सवय? फोनचं होऊ शकतं मोठं नुकसान

Sep 15, 2021, 10:15 PM IST

व्यक्तीने iPhone 11 आणि Nokia 3310 गाडीच्या टायरखाली ठेवले, पाहा व्हिडिओ कोणी मारली बाजी

iPhone 11 Vs Nokia 3310:  आयफोन हा सर्वात मजबूत फोन मानला जातो. म्हणूनच आयफोनची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे.  

Aug 4, 2021, 02:42 PM IST

android असो किंवा iphone... हॅकिंगपासून वाचण्यासाठी 'ही' ट्रीक नक्की वापरा

सरकारने सर्व iphone वापरकर्ते, android मोबाईल फोन वापरकर्ते आणि विंडोज मोबाईल किंवा डिव्हाईज वापरकर्त्यांना याबाबत सावध केले आहे.

Aug 4, 2021, 01:02 PM IST

वाह! नोकरीची असावी तर अशी, Offer Letter सोबत BMW बाईक आणि iPhone ची ऑफर मिळवा

गेल्या काही वर्षांमध्ये, कोरोना विषाणूच्या साथीमुळे, मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र...

Aug 3, 2021, 03:48 PM IST

आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, IPhone 11, 12 सह इतर डिव्हाईसवर बंपर सूट

अ‍ॅपलचे (Apple Products) प्रोडक्ट्स वापरणं स्टेट्स सिम्बॉल समजलं जातं.

Jul 17, 2021, 04:53 PM IST