iPhone घ्यायचा विचार करताय, अमेझॉनवर खास सूट
१३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत हा सेल असणार आहे.
Nov 16, 2019, 07:10 PM ISTWhatsApp चॅट फिंगरप्रिंटने लॉक, अनलॉक होणार; जाणून घ्या कसे?
WhatsAppमध्ये अपडेट करण्यात आले आहे.
Sep 20, 2019, 03:11 PM ISTवॉशिंग्टन । आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे फोन बाजारात
जगभरातील मोबाईल चाहत्यांची पहिली पसंती असणाऱ्या अॅपलने मंगळवारी रात्री आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे तीन नवे फोन बाजारात आणले आहेत. आयफोन ११ला पाठीमागे २ कॅमेरे देण्यात आलेत. शिवाय १२ मेगापिक्सल नाईटमोड कॅमेराही आहे.
Sep 11, 2019, 10:35 AM ISTअॅपलचा बहुचर्चित आयफोन-११ लॉन्च, प्रथमच तीन कॅमेरे
अॅपलने आयफोनचे ११, ११ प्रो आणि ११ प्रो-मॅक्स हे तीन नवे फोन बाजारात आणले आहेत.
Sep 11, 2019, 07:51 AM ISTयेत्या वर्षात या स्मार्टफोनमधून गायब होणार 'व्हॉटसअप'
हे फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदला...
May 15, 2019, 10:07 AM ISTव्हिडिओ : 'बेल्युगा' व्हेल माशानं परत केला समुद्रात पडलेला आयफोन
याच पांढऱ्या रंगाच्या व्हेल माशावर रशियाचा गुप्तहेर असल्याचा आरोप झाला होता
May 11, 2019, 11:46 AM ISTअमेरिकेत iPhone XS Max स्मार्टफोनने घेतला पेट
आयफोन एक्स मॅक्सने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 1, 2019, 03:16 PM ISTफेसबुकचा संस्थापक झुकरबर्गकडून Iphone वर बंदी
कुक सार्वजनिक ठिकाणी फेसबुकवर तुटून पडलायं.
Nov 15, 2018, 01:03 PM ISTमेगाऑफर ! नव्या आयफोन्स च्या खरेदीवर मिळवा 7 हजाराची सूट
आयफोनच्या खरेदीवर तुम्हाला 7000 पर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.
Sep 29, 2018, 09:18 AM ISTआयफोनची 3 नवीन मॉडेल्स बाजारात, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
जाणून घ्या आयफोनच्या नव्या मॉडेल्सची वैशिष्ट्ये
Sep 28, 2018, 05:38 PM ISTव्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, चॅटिंग करताना मिळणार हा पर्याय
गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे.
Aug 27, 2018, 04:00 PM ISTड्युएल सिम सपोर्टसोबत येणार पुढचा आयफोन?
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी तीन नवे आयफोन लॉन्च करणार आहे.
Jul 31, 2018, 05:18 PM ISTभारताच्या VVIP व्यक्तींच्या iPhone वर मालवेअर अटॅक, सुरक्षितता धोक्यात
१३ जणांना निशाण्यावर... पण, हे १३ जण कोण?
Jul 14, 2018, 03:32 PM ISTहा आयफोन झालाय स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
iOS 9 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा या फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आलंय.
Jun 8, 2018, 10:47 AM IST'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत
आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.
Mar 28, 2018, 07:48 PM IST