iphone

आयफोनच्या विक्रीत मोठी घट

'अॅपल' या मोबाईल कंपनीने 'आयफोन ६एस' आणि '६एस प्लस' हे फोन सप्टेंबर २०१५मध्ये बाजारात आणले होते. तेव्हा त्याची जोरदार विक्री झाली. चीनमध्ये आयफोनच्या विक्रीत सर्वात मोठी घट झाली आहे.

Jan 27, 2016, 11:55 PM IST

नव्या 'आयफोन'बद्दल धक्कादायक खुलासा...

मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते.

Jan 13, 2016, 01:01 PM IST

पाहा, हातात 'आयफोन' घेऊन भीक मागणारा भिकारी!

एखादा भिकारी 'आयफोन' हातात घेऊन भीक मागताना दिसला तर... असाच एक भिकारी इथंही दिसला... 

Dec 8, 2015, 04:47 PM IST

ओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!

एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे... 

Nov 10, 2015, 11:04 PM IST

आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...

बहुप्रतिक्षित अशा आयफोन '6s' आणि आयफोन '6s plus' या मोबाईलची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. 

Oct 6, 2015, 07:19 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. 

Jul 13, 2015, 05:48 PM IST

अॅपल आयफोन,आयपॅडचे भारतात उत्पादन!

अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.

Jun 12, 2015, 12:32 PM IST

आयफोन परत घेतला म्हणून मुलीकडून आईच्या हत्येचा प्रयत्न

आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीनं लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे.  दुसऱ्या प्रयत्नानंतर मुलीवर संशय आल्यावर मुलीच्या आईनं पोलिसांशी संपर्क साधला आणि या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आलं आहे. 

Mar 23, 2015, 08:27 PM IST

'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...

तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

Mar 5, 2015, 08:54 PM IST

ग्राहकानं मागवला आयफोन, 'स्नॅपडील'नं पाठवली लाकडं!

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून तक्रारी वाढत चालल्यात. यामध्ये, आघाडी मिळवलीय ती भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'नं...

Dec 13, 2014, 10:58 AM IST

99 iPhone द्वारे केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, तरीही मिळालं रिजेक्शन

एका तरुणीचं मन जिंकण्यासाठी कितने आयफोन लागतील? उत्तर कदाचित कोणाला नाही माहित. मात्र चीनमध्ये राहणाऱ्या एका तरूणानं उचललेल्या पावलामुळं या प्रश्नाचंही उत्तर सर्वांना मिळालंय. कारण त्यानं तब्बल 99 आयफोनद्वारे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय.

Nov 11, 2014, 08:20 PM IST

अॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात!

आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार... 

Nov 4, 2014, 11:14 AM IST

'लग्न करायचंय तर आयफोन समोर ठेव...'

आयफोनचं वेड तरुणांच्या डोक्यात गेलंय... महागडा आयफोन मिळवण्यासाठी काही जण काहीही करायला तयार आहेत.

Sep 22, 2014, 03:57 PM IST

आयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन

 दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Sep 12, 2014, 07:36 PM IST

भारतात ऑक्टोबर महिन्यात आयफोन ६ लॉन्च

अॅपल कंपनीचा खूप दिवसापासून प्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन 

Sep 10, 2014, 03:18 PM IST