iphone

Google Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक

Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. 

Aug 18, 2022, 09:53 AM IST

iPhone बनावट की खरा? 'या' ट्रिक्स वापरा आणि खरं खोटं करा...

आमच्याकडे अगदी सोप्या युक्त्या आहेत, ज्या तुम्हाला आयफोन खरा आणि बनावट आहे हे शोधण्यासाठी महत्वाच्या ठरतील.

Aug 7, 2022, 09:41 PM IST

आयफोन मागचा ब्लॅक डॉट साधासुधा नाही, लाखो रुपयांचं काम करतो फुकटात

आयफोन युजर्संना काही फीचर्सची माहितीही नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका फिचरबद्दल सांगणार आहोत.

Jul 28, 2022, 04:33 PM IST

आयफोन14 लाँच होण्याआधीच आयफोन15 ची माहिती लीक ..पहिल्यांदाच आयफोनमध्ये आलेत हे फीचर्स

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 2024 मध्ये लॉन्च केले जातील आणि त्यात पेरिस्कोप लेन्स देखील असतील.

Jul 24, 2022, 01:21 PM IST

OnePlus भारतात लॉन्च करणार 'हा' नवीन स्मार्टफोन..अ‍ॅपलच्या दर्जाच्या फोनचे फीचर्स एकदा पहाच

   OnePlus हा एक प्रीमियम Android स्मार्टफोन ब्रँड आहे, ज्याला Android स्मार्टफोन ब्रँडमध्ये Apple चा दर्जा दिला जातो.  हा प्रीमियम ब्रँड येत्या काही दिवसांत भारतात OnePlus 10T 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.चला जाणून घेऊया या फोनशी संबंधित सर्व गोष्टी

Jul 23, 2022, 04:14 PM IST

iPhone चा अचानक स्फोट, तरुणासोबत घडली धक्कादायक गोष्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयफोन हा जगातील सर्वोत्तम फोन मानला जातो. त्याची वैशिष्ट्ये देखील खूप चांगली आहेत.

Jul 17, 2022, 05:44 PM IST

विद्यार्थ्याला विचारला मोबाईल नंबर, पण फॉर्ममध्ये लिहिली अशी गोष्टी... ज्याबद्दल विचार करणं अशक्य

फॉर्म भरणे हे अवघड काम आहे. त्यात विद्यार्थांसाठी तर यामधील शब्द समजणे देखील कठीण आहे. 

Jul 8, 2022, 09:21 PM IST

तुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? 'या' स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य

खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.

Jul 7, 2022, 08:02 PM IST

तुमच्या Smartphone मध्ये आहे हा धोकादायक App? लगेच करा फोनमधून Delete

Smartphone मध्ये धोकादायक व्हायरसचा हल्ला झाल्याचा, डेटा वापरत असल्याच्या बातम्या दिवसांदिवस समोर येऊ लागल्या आहेत.

Jul 4, 2022, 06:50 PM IST

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ"

ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.

Jul 1, 2022, 03:03 PM IST

'या' कारणांमुळे तुमच्य़ा स्मार्टफोनचे Internet स्लो चालतंय, जाणून घ्या

आताचं सेंटीग्ज जाणून घ्या आणि  Internet चा स्पीड फास्ट करा

Jun 29, 2022, 09:00 PM IST

Android आणि iPhone वर WhatsApp व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या..

आता व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. काही सोप्या पध्दतीने व्हॉटसअॅप कॉल अगदी सहजपणे रेकॉर्ड करता येतो.

Jun 25, 2022, 07:44 PM IST

iphone मध्ये iOS अपडेट करण्यापूर्वी सावधान! तुमच्यासोबत ही घडू शकतो असा प्रकार

लक्षात घ्या की फक्त iPhone 8 सीरीज आणि त्यावरील आणि iPhone 13 पर्यंत iPhone डिव्हाइसेसना हे अपडेट मिळेल.

Jun 14, 2022, 09:43 PM IST

Charger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात...

Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं.

Apr 22, 2022, 08:26 PM IST