ipl 2024

IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण

IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 

Feb 23, 2024, 11:08 AM IST

IPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, एकही सामना दिल्लीत होणार नाही... कारण

DC IPL schedule 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्या खेळवला जाणार आहे. पण जाहीर झालेल्या वेळापत्रकात दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Feb 22, 2024, 08:25 PM IST

IPL 2024 : पंजाब किंग्सचा पहिला सामना कधी? पाहा पंजाब किंग्सचं पूर्ण शेड्यूल

IPL 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. म्हणजेच आजपासून बरोबर एक महिन्यानंतर आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.  पंजाब किंग्सचा पहिला सामना दुसऱ्या दिवशीच म्हणजेच २३ मार्चला होणार आहे.  या टीमचा कर्णधार शिखर धवन असेल. एक नजर टाकूया या टीमचे सामने कधी आणि कुठे होणार आहेत यावर.

Feb 22, 2024, 07:32 PM IST

RCB चा पहिला आयपीएल सामना कधी आणि कुणासोबत? 'विराट' खेळीकडे सर्वांचे लक्ष

RCB IPL Schedule 2024 in Marathi: IPL चे  2024 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडता संघाचा सामना कधी आणि कुठे होणार? 

Feb 22, 2024, 06:49 PM IST

RR IPL Schedule 2024: राजस्थान रॉयल्सचा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा राजस्थान रॉयल्सचं पूर्ण वेळापत्रक

RR IPL Schedule 2024 in Marathi: इंडियन प्रिमिअर लीग 2O24च्या 17 दिवसांचे शेड्युल जाहीर करण्यात आलं आहे. 22  मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. आतापर्यंत फक्त 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशात 16 खेळाडूंना रिटेन करुन 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यावेळी चारवेळा विविध संघासोबत लढत होणार आहे. पाहूया राजस्थान रॉयल्सचे वेळापत्रक...

 

Feb 22, 2024, 06:46 PM IST

CSK IPL Schedule 2024: CSK चा पहिलाच आयपीएल सामना होमग्राउंडवर, इतर सामने कधी व कुठे? पूर्ण शेड्यूल वाचा

CSK IPL Schedule 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 17 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आलेले आहे. त्यानुसार महेंद्रसिंह धोनीच्या CSKचा पहिला सामना कधी व कुठे आहे, पहा चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल 2024 चे पूर्ण शेड्युल...

Feb 22, 2024, 06:27 PM IST

GT IPL Schedule 2024: हार्दिकची अनुपस्थिती, जायबंदी शमी अन् नवखा कर्णधार; गुजरातसमोर कडवी आव्हानं, पाहा GT चं संपूर्ण वेळापत्रक

GT IPL Schedule 2024: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागलेल्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Feb 22, 2024, 06:24 PM IST

KKR IPL Schedule 2024 : KKR चा पहिला आयपीएल सामना कधी? पाहा कोलकाता नाईट रायडर्सचे पूर्ण शेड्यूल

KKR IPL Schedule 2024 in Marathi: यंदाच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे किती सामने असणार आणि ते कुठे होणार याची सविस्तर माहिती समोर आली आहे. 

Feb 22, 2024, 06:20 PM IST

MI IPL Schedule 2024: आयपीएल 2024मध्ये Mumbai Indian चा पहिला सामना पाहा कधी?

MI IPL Schedule 2024 in Marathi:  बहुप्रतीक्षित आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. शेड्युलबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट येत होते. क्रिकेट प्रेमींचा आवडता संघ मुंबई इंडियन्सचा सामना कधी कुठे आणि कुणासोबत रंगणार जाणून घ्या?

Feb 22, 2024, 06:13 PM IST

IPL 2024 चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला पहिला सामना... पाहा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक

IPL 2024 Full Schedule in Marathi:  इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूकची तारीख लक्षात घेऊन आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं (IPL 2024 Time Table) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Feb 22, 2024, 05:42 PM IST

IPL 2024: मोहम्मद शमी IPL खेळणार नाही, क्रिकेटविश्वातून मोठी अपडेट

Mohammed Shami Ruled Out IPL 2024: भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सर्जरी करावी लागणार आहे. यामुळे तो आयपीएल खेळणार नाही. 

 

Feb 22, 2024, 02:46 PM IST

'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?

Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं. 

Feb 21, 2024, 04:54 PM IST

IPL 2024 : दिल्लीच्या खेम्यात 'कभी खुशी कभी गम', Rishabh Pant आयपीएल खेळणार पण... मोठा ट्विस्ट!

Rishabh Pant In IPL 2024 : एनसीए अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल.

Feb 20, 2024, 07:29 PM IST

IPL 2024 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा धुमधडाका

IPL 2024 Start date : सर्वांना उत्सुकता लागलेली आयपीएल येत्या 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण धुमाळ (Arun Dhumal) यांनी याबाबत माहिती दिलीये.

Feb 20, 2024, 03:19 PM IST

Rohit Sharma: हार्दिकसंदर्भातील वाद काही संपेना...; रोहित मुंबईसोबतचा 13 वर्षांचा प्रवास संपवणार?

Rohit Sharma: मुंबई टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला ( Rohit Sharma ) वगळून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. असं असूनही रोहित शर्मा खेळाडू म्हणून मुंबई कडून खेळणार आहे.

Feb 20, 2024, 09:55 AM IST