ipl final

विजयानंतर धोनीने आधी खाली चादर पसरवली अन मग या खेळाडूचा असा साजरा केला वाढदिवस

 इंडियन प्रीमियर लीगचा नवीन चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत ट्रॉफी जिंकली. 

Oct 16, 2021, 05:50 PM IST

ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप जिंकण्यास उत्सुक नव्हता; कारण...

ऑरेंज कॅपचा विजेता शेवटी इंडियन प्रीमियर लीग 2021च्या अंतिम सामन्यात निश्चित झाला. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली.

Oct 16, 2021, 11:12 AM IST

IPL Final मध्ये सर्वाधिक रन आणि सिक्सचा रेकॉर्ड या भारतीय खेळाडूच्या नावावर

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या अंतिम सामन्यांमध्ये एका भारतीय खेळाडूने सर्वाधिक रन केले आहेत.

Oct 15, 2021, 06:25 PM IST

IPL 2021 FINAL | CSK आणि KKR फायनलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने, 9 वर्षांपूर्वी असा रंगला होता सामना

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं जेतेपद कोण पटकावणार? कोणता संघ लुटणार विजयाचं सोनं

Oct 14, 2021, 09:51 PM IST

हे ५ खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जसाठी ठरणार मॅच विनर

चेन्नईचा संघ आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही नववी वेळ असेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचा पराभवकेल्यानंतर CSK ने फायनलमध्ये धडक दिली.

Oct 14, 2021, 03:27 PM IST

चेन्नईविरुद्ध विजयासाठी KKR ची ही 12 षटके ठरणार खूप महत्वाची

केकेआरचा विजय या 3 खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे,

Oct 14, 2021, 02:27 PM IST

सेमीफायनलमध्ये पराभवानंतर ऋषभ पंत भावूक, सामन्यानंतर केलं हे वक्तव्य

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात विजयाच्या जवळ आल्यानंतर पराभवाला सामोरे जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने पुढील वर्षी आपला संघ जोरदार पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली. संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करून पहिल्या दोनमध्ये असलेल्या दिल्लीला बुधवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून 3 विकेटने पराभूत व्हावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) 136 धावांचे सोपे लक्ष्य देऊनही दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले होते. 

Oct 14, 2021, 02:00 PM IST

IPL Final : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून विजय

दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते.

 

Nov 10, 2020, 11:39 PM IST

IPL Final : दिल्लीचा टॉस जिंकून आधी बॅटींगचा निर्णय

मुंबई विरुद्ध दिल्लीमध्ये रंगतेय फायनल

Nov 10, 2020, 07:24 PM IST

IPL 2020: फायनलमध्ये पर्पल कॅपसाठी होणार 'कांटे की टक्कर'

यंदा कोण जिंकणार पर्पल कॅप?

Nov 9, 2020, 03:36 PM IST

IPL 2020: शिखर धवनची शानदार कामगिरी, बनवला हा रेकॉर्ड

शिखर धवनकडून उत्तम कामगिरी...

Nov 9, 2020, 12:40 AM IST

IPL 2020: दिल्लीचा हैदराबादवर दणदणीत विजय, पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश

दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये

Nov 8, 2020, 11:34 PM IST

IPL 2019 : आयपीएल ट्रॉफी देण्यावरून वाद, एडुल्जी भडकल्या

बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यामधले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

May 16, 2019, 11:30 PM IST