ipo

IPO मध्ये रिटेल कोटाच्या नियमांमध्ये बदल? प्राइस बँडबाबत सेबीचे जाणून घ्या नियोजन

नुकतेच आलेल्या काही आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच रिटेल गुंतवणूकदारांच्या आरक्षित कोट्याबाबतच्या नियमांमध्ये सेबी बदल करणार आहे.

Sep 17, 2021, 07:50 AM IST

पैसा ठेवा तयार! Paras Defence चा आयपीओ येणार; बक्कळ कमाईसाठी संधी

आयपीओ मार्केटमध्ये पुन्हा मोठ्या कमाईची मिळणार आहे. पारस डिफेन्स ऍंड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेड (Paras Defence and Space Technologies Ltd)चा इश्यू 21 सप्टेबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे.

Sep 16, 2021, 02:22 PM IST

Vedant Fashions IPO | मान्यवरची मूळ कंपनी वेदांत आणणार IPO; सेबीकडे कागदपत्र जमा

एथनिक कपड्यांचा ब्रॅंड मान्यवर (Manyavar)ची मूळ मालक कंपनी वेदांत फॅशन लिमिटेड आपला आयपीओ (IPO) मार्केटमध्ये आणणार आहे.

Sep 11, 2021, 07:56 AM IST

शेअर होल्डर्ससाठी महत्वाची बातमी, Rights Issues काय आहे? याला कोण आणि कसे विकत घेऊ शकतात? जाणून घ्या

गुंतवणूकदारांना त्याचा कसा फायदा होईल? आज आम्ही तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

Aug 31, 2021, 03:00 PM IST

Go Airlines IPO | पुन्हा दमदार आयपीओ मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत; SEBI ने दिली मंजूरी

देशातील बजट एअरलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो एअरलाईनला 3600 कोटींच्या IPO साठी SEBI ने मंजूरी दिली आहे.

Aug 31, 2021, 07:47 AM IST

Upcoming IPO | पैसा ठेवा तयार; तुफान कमाई करून देणारे दोन IPO बाजारात येणार

सप्टेंबर महिन्याची सुरूवात IPO मार्केटसाठी धमाकेदार असणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी 2465 कोटी रुपयांचे 2 आयपीओ खुले होणार आहेत. 

Aug 29, 2021, 12:16 PM IST

IPO भरूनही शेअर नाही मिळाला तर, टेन्शन घेऊ नका; या स्किममध्ये गुंतवणूक करून बक्कळ रिटर्न्स मिळवा

शेअर बाजारात नुकतेच अनेक IPO येऊन गेले. अशा वेळी तुम्ही IPO साठी सबस्क्राइब केले परंतु लिस्टिंगमध्ये तुमच्या हाती काहीही आले नसेल तर, टेन्शन घेऊ नका. म्युचुअल फंड मार्केटमध्ये एक स्किम आहे ज्याद्वारे तुम्ही नवीन लिस्ट झालेल्या शेअरच्या तेजीचा फायदा घेऊ शकता. 

Aug 13, 2021, 07:53 AM IST

मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म

त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

Aug 11, 2021, 09:02 PM IST

फक्त 7 महिन्यात पैसे तिप्पट; बर्गर किंग IPO मध्ये पैसा लावणारे मालामाल

 चांगल्या लिस्टींगनंतरही बर्गर किंगच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. अशातच गुंतवणूकदारांना कंपनीने फक्त 7 महिन्यात मालामाल रिटर्न दिला आहे

Jul 21, 2021, 12:49 PM IST

Tatva Chintan pharma IPO : 16 जुलैला येणार 500 कोटींचा IPO; वाचा सविस्तर

तत्व चिंतन फार्मा केमिकलचा आयपीओ 16 जुलै रोजी ओपन होत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 20 जुलै पर्यंत ओपन असणार आहे

Jul 13, 2021, 12:48 PM IST

पेटीएमचा IPO येण्याचा मार्ग मोकळा; देशातील सर्वात मोठा IPO ठरणार

डिजिटल पेमेंट आणि फायनांशिअल सर्विस कंपनी पेटीएमचा IPO येण्याची प्रक्रीया गतिमान झाली आहे

Jul 13, 2021, 07:51 AM IST

Zomato IPO : या दिवशी ओपन होणार 9375 कोटींचा आयपीओ, फक्त 76 रुपयांत एक शेअर; अधिक जाणून घ्या

Zomato IPO Detail : जुलै महिन्यात काही आयपीओ मार्केटमध्ये येणार आहेत. यात फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा (Zomato) आयपीओही येणार आहे.  

Jul 8, 2021, 11:23 AM IST

IPO Alert | गुंतवणूकीसाठी तयार रहा; पुढील आठवड्यात दोन IPO बाजारात येणार

पुढच्या आठवड्यात clean science and technology आणि GR Infraprojects या दोन कंपन्यांचा IPO येणार आहे.

Jul 5, 2021, 01:34 PM IST

upcoming IPO | जुलैमध्ये तुफान कमाईची संधी; या आयपीओसाठी पैसा तयार ठेवा

जर तुम्हाला आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर, या महिन्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत

Jul 2, 2021, 04:07 PM IST

Stock Market मध्ये 28 तारखेपासून लिस्टेट होतील हे दोन शेअर्स, नुकतेच आले होते IPO

कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्स (KIMS IPO) आणि डोडला डेअरीचे शेअर्स सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट होतील

Jun 27, 2021, 02:54 PM IST