ipo

गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली! या दिवशी LIC चा IPO खुला होणार; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

LIC IPO UPDATE : जेव्हापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओची घोषणा केली. तेव्हापासून आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे.

Feb 16, 2022, 04:38 PM IST

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीकडून म्युच्युअल फंड नियमांमध्ये अनेक बदल

 SEBI Changed Rules: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सेबीने(SEBI)नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये आयपीओ आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची जोखीम कमी होणार आहे.

Feb 9, 2022, 12:02 PM IST

Upcoming IPO | पैसा ठेवा तयार; फेब्रुवारीपर्यंत 45 कंपन्या आणू शकतात IPO; मोठ्या स्टार्टअपचाही सामावेश

या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते.

Dec 24, 2021, 10:28 AM IST

गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, LICचा IPO येणार बाजारात

 LIC IPOबाबत मोदी सरकारची मोठी अपडेट आहे.  

Dec 22, 2021, 08:00 AM IST

Anand Rathi Wealth IPO | गुंतवणूकीसाठी पैसा ठेवा तयार; दमदार आयपीओ होणार खुला

सध्या बाजारात दमदार आयपीओंची रेलचेल सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी आनंद राठी वेल्थ लिमिटेड या वित्तीय सेवा समूहाची कंपनी असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे.

Nov 30, 2021, 04:07 PM IST

Paytmच्या IPOचा इनवेस्टर्सला मोठा झटका, फाउंडर विजय शर्मा भावुक, म्हणाले...

Paytm ची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती.

Nov 18, 2021, 03:15 PM IST

Singachi ची बाजारात दमदार एंट्री, एका झटक्यात गुंतवणूकदारांना दुप्पट तिप्पट नफा, पुढील स्ट्रॅटेजी घ्या जाणून

Sigachi Industries Stock Market Listing : केमिकल बनवणारी कंपनी Sigachi Industries च्या शेअरची बाजारात एंट्री झाली आहे

Nov 15, 2021, 12:24 PM IST

Upcoming IPO | मार्केटमध्ये कमाईचा डबल धमाका; या आठवड्यात दोन आयपीओ खुले होणार

आयपीओ मार्केटमध्ये येणारा महिना गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे. 

Nov 14, 2021, 03:26 PM IST

Paytm IPO | गुंतवणूकदारांची उत्सुकता संपली; या तारखेला खुला होणार पेटीएमचा आयपीओ

 डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम(Paytm)च्या आयपीओची अनेक गुंतवणूकदार वाट पाहत होते. हा आयपीओ 18300 कोटींचा असणार आहे

Oct 28, 2021, 03:32 PM IST

Policybazaar IPO: सणासुदीच्या काळात कमाईची संधी; आयपीओतून मिळवा बक्कळ रिटर्न्स

Policybazaar IPO latest News : शेअर बाजारात आयपीओसाठी गुंतवणूकदार तयार आहेत. अनेक मोठे आयपीओ बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.

Oct 27, 2021, 09:53 AM IST

Paytm IPO | देशातील सर्वात मोठ्या IPO ला सेबीकडून मंजूरी; 16,600 कोटी उभारणार

डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम (Paytm)च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे. 

Oct 23, 2021, 09:58 AM IST

शाहरुख खानच्या ड्रायवरला NCB ने पाठवली नोटीस; ड्रग्ज प्रकरणी विचारपूस होणार

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी तपास गतीने वाढवला आहे. रोज या प्रकरणात नव-नवीन लोकांची नावं समोर येत आहेत.

Oct 9, 2021, 04:37 PM IST

MobiKwik आणणार 1900 कोटींचा आयपीओ, इश्यूला SEBIची मंजूरी

डिजिटल पेमेंट कंपनी MobiKwik चा IPO बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Oct 9, 2021, 04:21 PM IST

IPO Update | याच आर्थिक वर्षात LIC ची शेअर मार्केटमध्ये एन्ट्री? जाणून घ्या कंपनीचे नियोजन

जर तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इंश्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)च्या IPO ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे

Oct 4, 2021, 10:29 AM IST