iran

इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?

इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय.  कोणते आहेत हे 3 देश.

Oct 10, 2023, 11:49 PM IST

इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

 शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.  इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. 

Oct 6, 2023, 03:18 PM IST

युक्रेनचा लेटर बॉम्ब! 'या' 2 मुस्लीम देशांवर हल्ल्याचा दिला इशारा; तिसरं महायुद्ध अटळ?

Ukraine Letter to G7: रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या युद्धादरम्यानच युक्रेनने 2 मुस्लीम देशांवर हल्ला करण्याचा इशारा जी-7 देशांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

Sep 30, 2023, 06:51 AM IST

इराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं

Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं. 

 

Jul 17, 2023, 10:50 AM IST

Viral Video: हिजाब न घातल्याने तरुणींच्या डोक्यावर फोडलं Yoghurt, नंतर जे झालं ते वाचून तर संताप होईल

Viral Video: इराणमध्ये (Iran) हिजाब (Hijab) न घातल्याने दोन तरुणींवर हल्ला करण्यात आल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर तरुणींनाच अटक करण्यात आली आहे. 

 

Apr 2, 2023, 07:29 PM IST

प्यार भी क्या चीज हैं... 'ही' राजकुमारी आहे तरी कोण? जिनं नकार दिल्यावर 13 जणांनी दिला होता जीव

Princess Trending News: असे मानले जाते की सर्व तरुण पुरुष राजकुमारीच्या सौंदर्याने मोहित झाले होते आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होते. पण राजकन्येने त्यांचे सर्व प्रस्ताव नाकारले.

Feb 10, 2023, 11:10 PM IST

Iranian Couple 10 Year Jail: प्रेमीयुगुलाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा! गुन्हा काय तर 'रस्त्यावर नाचले'

Iranian Couple Sentenced For More Than 10 Years Over Viral Dance: हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून त्यांना लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. या दोघांचा हा व्हिडीओ त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Feb 2, 2023, 07:09 PM IST
America is frozen, the people will be sick, see why the cold wave has spread around the world? PT44S

America Cold | अमेरिका गोठली, जनता बेहाल, पाहा जगभरात का पसरली थंडीची लाट?

America is frozen, the people will be sick, see why the cold wave has spread around the world?

Jan 16, 2023, 07:00 PM IST
Iran Protest against hijab has been successful PT1M20S

Fifa World Cup 2022: मैदानावर खेळाडूंची झाली भीषण टक्कर, नाका-तोंडातूल आलं रक्त

Fifa World Cup 2022: बापरे! फुटबॉल खेळत होते की मारामारी? एकाच नाक तुटलं तर एकाच्या तोंडातून रक्त आलं 

Nov 21, 2022, 10:31 PM IST

Iran: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार, Firingच्या दहशतीने मोठी घबराट

Iran Police Open fire: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच घरबाट पसरली आहे. इराण पोलिसांकडून हा गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि त्यांच्यावर लाठीमार केला.

Nov 17, 2022, 10:12 AM IST