इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा भारताचा धाडसी निर्णय
भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले
Oct 9, 2018, 12:05 PM ISTलष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर गोंधळ
Sep 23, 2018, 02:05 PM ISTकाहीही झालं तरी आम्ही भारतात तेल तुटवडा होऊ देणार नाही - इराण
'अन्यथा भारताच्या इतर सवलतीही बंद करु'
Jul 12, 2018, 02:24 PM ISTइस्त्राइलचा सीरियात क्षेपणास्त्र हल्ला, २२ जणांचा मृत्यू
इस्त्राइलनं सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं जोरदार समर्थन केलंय.
May 11, 2018, 02:51 PM ISTया देशात इंग्लिश शिकण्यावर बंदी
पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार इराणमध्ये प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आलीये.
Jan 8, 2018, 10:33 AM ISTयेमेनमधून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामागे इराण : सौदी अरेबिया
सौदी अरेबियावर सोडण्यात आलेलं क्षेपणास्त्र इराणी बनावटीचं असल्याचं सौदी अरेबियाचा आरोप
Jan 6, 2018, 07:18 PM ISTहमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलच्या विमानांनी दिलं प्रत्यत्तर!
इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.
Jan 2, 2018, 10:15 PM ISTइराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ
इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.
Dec 13, 2017, 03:45 PM ISTचाबहार बंदर : भारताचा चीन आणि पाकविरूद्ध मास्टर स्ट्रोक !
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रविवारी चाबहार बंदराचं उद्घाटन केलं.
Dec 4, 2017, 07:51 PM ISTइराणच्या पूर्व भागात जोरदार भूकंप
इराणच्या पूर्व भागात भूकंपाचे दोन जबर धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या भूकंपांपैकी पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा इतकी होती.
Dec 2, 2017, 11:10 AM ISTपुरुषांनो इराणमध्ये जाऊन कोचिंग करायचंय, बुरखा घालावा लागेल
इराणमध्ये एका पुरुष कोचला महिला विभागात जाताना हिजाब घालायची वेळ आलीयं.
Nov 30, 2017, 01:57 PM ISTएशियन कबड्डीत भारतीय महिला आणि पुरुष टीमला जेतेपद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 09:08 AM ISTइस्रायलच्या मुत्सद्देगिरीची कमाल
इस्रायलचे अरब आणि मुस्लिम देशांशी गुप्त करार असल्याचं वक्तव्य इस्रायली मंत्र्यांनी केलं आहे.
Nov 20, 2017, 07:35 PM ISTइराण-इराक सीमेवरील भूकंपातील मृतांचा आकडा ३३०वर
इराणच्या कर्मनशाह प्रांताला बसलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ३३० जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ४ हजार नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे.
Nov 13, 2017, 05:10 PM ISTउत्तर कोरियानंतर इराणने अमेरिकेचा इशारा धुडकावला, केली क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.
Sep 23, 2017, 06:31 PM IST