इराणवरील हल्ल्याची तारीख लीक? ट्रम्प यांना सेट केला 'टायमर'! F-35C, F/A-18E आणि टॉमहॉक घडवणार मोठा विनाश
America attack plan Iran: इराणमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या काळात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "मदत येत आहे" असं विधान केलं असून अणुऊर्जेसह सक्षम अमेरिकन युद्धनौकेच्या तैनातीने जगाला हादरवून टाकलं आहे. ट्रम्प यांनी हल्ल्यासाठी एक अदृश्य "टाइमर" सेट केला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जगात आणखी एक युद्ध पेटणार? ट्रम्प यांची इराणला जाहीर धमकी; 'तुम्हाला परिणाम भोगावे लागणार', इराण म्हणाले 'आम्ही प्रत्युत्तर देणार'
US Warning to Iran about serious consequences: इराणमध्ये आंदोलन वाढत असताना हिंसाचार सुरू राहिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
'जो आमच्याशी नडला...'; ट्रम्प यांच्या अमेरिका प्रेमापोटी जगापुढं एक नवं संकट, 'या' देशांवर लादली मोठी शिक्षा...
America Donald Trump Latest News : अमेरिका प्रेम की हट्ट? ट्रम्प यांच्या आणखी एका भूमिकेचा जगातील अनेक देशांवर थेट परिणाम. भारताला पुन्हा फटका? जाणून घ्या नेमकं घडलंय काय...
ट्रम्प यांच्या Locked And Loaded इशाऱ्याने जगभर टेन्शन! 'हा' इस्लामिक देश नेक्स्ट टार्गेट?
Explained Why Protest In Iran: एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेली कारवाई चर्चेत असतानाच आता थेट इराणला इशारा देण्यात आला आहे. मात्र इराणमध्ये आधीपासूनच सुरु असलेल्या हिंसाचार आणि आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे? जाणून घेऊयात...
लक्ष द्या! इराणमध्ये काहीतरी मोठं घडण्याचे संकेत; भारताकडून ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी
India Issue Travel Advisory For Iran: इराणमध्ये कोणत्याही कारणासाठी असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र शासनाच्या वतीनं जारी करण्यात आल्या आहेत मार्गदर्शक सूचना. या राष्ट्रात नेमकं काय घडण्याचे संकेत?
VIDEO: ...अन् अचानक समुद्राचं पाणी आणि किनारा रक्ताप्रमाणे लाल झाला, वैज्ञानिकांनाही थक्क करणारी घटना
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पर्शियन आखातात असलेले हे छोटे बेट आपल्या विस्मयकारक भूदृश्य आणि बहुरंगी भूगर्भ रचनेमुळे आधीच प्रसिद्ध आहे.
...अन् कार चालकांसह 15 फूट उंच हवेत उडाल्या; इराणने रिलीज केला अंगावर काटा आणणारा VIDEO
इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'रायझिंग लायन" ऑपरेशन दरम्यान इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ इराणने रिलीज केला आहे.
इराण-इस्त्रायल शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फेटाळला
Iran-Israel War: ट्रम्प यांचं आवाहन पण इराणने दाखवली केराची टोपली
Iran Israel War What Trump Said To Iran
शस्रसंधीचा फज्जा! ट्रम्प यांची घोषणा पण इराणने फेटाळला दावा
Iran Attack On America Update
Iran Attack: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर मिसाईल हल्ले
Missile Attacks on US Military Bases by Iran
इराणने दोहा येथील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र डागले
इराणने दोहा येथील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र डागले, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले; हवाई संरक्षण प्रणाली देखील सक्रिय केली आहे.
'ही' आहे इस्त्रायलमधील सर्वात श्रीमंत महिला; ₹5160000000 ची मालकीण काय काम करते?
Isreal Richest Women : सध्या इराण - इस्त्रायलमधील युद्धामुळे तणाव आहे. पण इस्त्रायलमधील 'अंबानी' महिलेची जोरदार चर्चा होतेय. ₹5160000000 मालकीणचं नाव काय आणि त्या काय करतात पाहूयात.
इराण होर्मुझचा समुद्रमार्ग बंद; राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय लागू होणार
Mossad Honey Trap Iran: मैत्री, फ्लर्ट सर्व काही, पण शरीर संबंध...; बाँम्बपेक्षा खतरनाक असतात मोसादची 'मोहतरमा', असा केला 9 शास्त्रज्ञांचा खात्मा
Mossad Honey Trap Iran : इराणच्या अणु कार्याशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ सेम टू सेम पद्धतीने मारण्यात आलं. त्यानंतर मोसादची मोहतरमा ही सर्वात खतरनाक महिला एजंट्स अचानक प्रकाशझोतात आली. हॅनी ट्रॅपचा वापर करुन तिने हा सर्व प्रकार केला.
'...अन्यथा आम्ही अमेरिकेत स्लीपर सेल अॅक्टिव्हेट करु'; इराणने अमेरिकेला दिलेली धमकी खरी करणार? दोन देशांत झालेलं संभाषण उघड
अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान तीन अणुकेंद्रांवर अचानक हल्ला करण्याच्या काही दिवस आधी हा संवाद साधण्यात आला होता.
इराण- इस्त्रायल संघर्ष वाढला; बॅलेस्टिक मिसाईलने इस्त्रायलवर हल्ला
Iran Israel Tension Esclate As Iran Fresh Ballistic Missile Attack On Israel
इराण होर्मुझचा समुद्रमार्ग करणार बंद; खनिज तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता
Israel Tension Esclate Update Iran To Close Hormuz Sea Route
इराण-इस्रायल संघर्षाचा पुढला अंक! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर एकमेकांवरील हल्ले वाढवले
इराण-इस्रायल संघर्षाचा पुढला अंक! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर एकमेकांवरील हल्ले वाढवले
'...त्यापेक्षा शहीद झाली असती तर बरं झालं असतं,' पत्नी इराणमधून भारतात परतल्यानंतर पतीचं विधान, 'त्या पवित्र भूमीला...'
Iran-Israel War: इराणमधून सुरक्षित परतलेल्या महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की, ती त्या जमिनीवर शहीद झाली असती तर जास्त बरं झालं असतं. इराणच्या भूमीवर मृत्यू व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं त्याचं म्हणणं आहे.