iran

इराण संसदेत दहशतवादी हल्ला, तीन जण जखमी

इराणची राजधानी तेहरानमध्ये आज दहशतवाद्यांनी दोन हल्ले केलेत. इराणच्या संसदेत घुसून एका दहशतवाद्यानं बेछुट गोळीबार केला. तर दुसरी कडे इराणाचे संस्थापक रोहुल्ला खोमेनी यांच्या मजारीच्या ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवून आणला.

Jun 7, 2017, 02:16 PM IST

कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

May 25, 2017, 11:52 AM IST

सुधरा नाहीतर पाकिस्तानात घुसून मारु- इराणची धमकी

भारत आणि अफगानिस्तानसोबत सीमेवर भिडण्याच्या प्रयत्न करणारी पाकिस्तानच्या सेनेला आता इराणही वैतागला आहे. इराणच्या सेनेने पाकिस्तानमध्यू घसून दहशतवाद्यांना मारण्याची धमकी दिली आहे.

May 8, 2017, 07:05 PM IST

भारताच्या हिना सिद्धूला इराणमधून पाठिंबा...

भारताची निशाणेबाज हिना सिद्धूला आता इराणमधूनच पाठिंबा मिळतोय. हिनाच्या समर्थनासाठी इराणमध्ये सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आलीय.

Nov 2, 2016, 08:28 PM IST

40 वर्षांपूर्वी इराण इतका कट्टर धार्मिक नव्हता, तर...

40 वर्षांपूर्वी इराण इतका कट्टर धार्मिक नव्हता, तर... 

Nov 2, 2016, 05:44 PM IST

भारताच्या हिना सिद्धूला इराणमधूनच पाठिंबा

भारताच्या हिना सिद्धूला इराणमधूनच पाठिंबा 

Nov 2, 2016, 05:40 PM IST

हिजाबच्या सक्तीला धुडकावत हिनाचा एशियन चॅम्पियनशिपवर बहिष्कार

भारतीय शूटर हिना सिद्धू हिनं आशियाई एअरगन शूटिंग चॅम्पियनशिपमधून माघार घेतलीये. या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी 'हिजाब'ची सक्ती करण्यात आली होती. ही सक्ती धुडकावत लावत हिनानं स्वत:च या चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकला.  

Oct 29, 2016, 10:59 PM IST

कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता

कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे.

Oct 22, 2016, 09:29 PM IST

कर्णधार अनुप कुमारचे भारतीयांना खुले पत्र

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इराणमध्ये फायनल मॅच रंगणार आहे. 

Oct 22, 2016, 02:37 PM IST

भारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे.

Oct 21, 2016, 10:54 PM IST

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज रंगणार सेमीफायनलच्या मॅचेस

कबड्डी वर्ल्डकपमध्ये आज सेमीफायनलच्या मॅचेस रंगणार आहेत. भारत, थायलंड, साऊथ कोरिया आणि इराण हे चार संघ सेमीफायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.

Oct 21, 2016, 08:50 AM IST

पाकिस्तानवर दुहेरी हल्ला, इराणने बलुचिस्तानवर केला हल्ला

 २८ आणि २९ सप्टेंबर यामधील रात्र पाकिस्तानसाठी काळी रात्र होती. पाकिस्तानवर दोन्ही बाजूंकडून हल्ला करण्यात आला. भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून ३८ दहशतवादी ठार केले तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर इराणने मोर्टर हल्ला केला. 

Sep 29, 2016, 09:46 PM IST