Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा
कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय?
Dec 2, 2024, 02:35 PM IST
IRCTC चं तारे दाखवणारं पॅकेज! चांदण्यांनी खच्चून भरलेलं आभाळ पाहायला मिळणार, ते ही इतक्या स्वस्तात...
Ladakh Tour Package: नेहमीच्या कामाचा व्याप दूर लोटत काही वेळ स्वत:साठी काढण्याच्या हेतूनं एखाद्या सुरेख आणि निवांत ठिकाणाच्या शोधात आहात?
Jul 11, 2024, 01:07 PM IST
लडाखला जायची इच्छा होईल पूर्ण! IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च
जर तुम्ही लडाखला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC टूर पॅकेज बुक करू शकता. IRCTC ने मे महिन्यासाठी एक उत्तम पॅकेज आणलंय.
Mar 26, 2024, 05:18 PM ISTIRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...
Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे.
Feb 28, 2024, 03:43 PM ISTआईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी
IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details
Feb 27, 2024, 03:22 PM IST
केरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!
IRCTC Tour Package: 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.
Jan 10, 2024, 05:30 PM ISTजम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी
IRCTC Travel package : कधी सुरु होणार टूर, तिकीटं कुठे बुक करायची, राहण्याखाण्याच्या खर्चाचं काय? पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Oct 16, 2023, 01:02 PM IST
रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त 'इतक्या' रुपयात
IRCTC Tour Package: भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने धार्मिक प्रवास करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रवासात तुम्हाला दिव्य 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Sep 19, 2023, 09:12 PM ISTIRCTC Tour Package : हीच ती वेळ हाच तो क्षण; रेल्वेकडून लडाख सफरीचं Superhit टूर पॅकेज जाहीर
IRCTC Ladakh Tour Package: प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक योजना आणि उपक्रम राबवणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून काश्मीरमागोमाग आता लडाख सफरीचं टूर पॅकेजही जाहीर करण्यात आलं आहे. मग वाट कसली पाहताय? चला, सुट्ट्यांचे अर्ज करा...
May 13, 2023, 02:31 PM ISTIndian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल
Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package
Apr 28, 2023, 09:45 AM IST
रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTIRCTC घेऊन आलीय टूर पॅकेज, बजेटचीही चिंता मिटली
स्वस्तात मस्तय IRCTC टूर पॅकेज, तुम्हाला जायचं असेल जाणून घ्या पॅकेजबद्दल
Nov 14, 2022, 11:06 PM IST