irctc

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! WhatsApp मेसेजवरूनच द्या जेवणाची ऑर्डर...कसं? ते जाणून घ्या

भारतीय रेल्वेची केटरिंग सर्विस आणि टूरिझम अ‍ॅप IRCTC ने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे आणि आता प्रवासी स्वतःच्या सीटवर जेवण ऑर्डर करू शकतात. जाणून घ्या...

Aug 26, 2022, 02:28 PM IST

Indian Railways: शाकाहारी प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! जाणून घ्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना शाकाहारी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. 

Aug 17, 2022, 05:12 PM IST

Indian Railways: आता ट्रेनमध्ये होणार नाही जागेसाठी भांडणं, रेल्वेचा मोठा निर्णय, वाचा

सुट्टीच्या काळात ट्रेनचं तिकिट मिळवण्यापासून जागा मिळवण्यापर्यंत मोठा संघर्ष करावा लागतो

Aug 13, 2022, 08:07 PM IST

प्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं

ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो

Jul 31, 2022, 12:56 PM IST

रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही

रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.

Jul 28, 2022, 01:15 PM IST

PM मोदी यांची मोठी घोषणा; सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ट्रेन लवकरच रुळावर

Indian Railways News : गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी देशात 75 नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. सुरुवातीला 12 ऑगस्टपासून पहिल्या ट्रेनची ट्रायल रन होणार आहे. 

Jul 27, 2022, 08:49 AM IST

झोपेत स्टेशन सुटण्याची चिंता मिटली, तुमचं स्टेशन येण्याआधी मिळणार सूचना, वाचा कशी

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी  नेहमी नवनवीन सुविधा सुरू करणाऱ्या दिल्या आहेत. यावेळी भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक जबरदस्त सेवा आणली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या प्रवासात तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याची भीती राहणार नाही.

Jul 26, 2022, 05:19 PM IST

Indian Railway कडून मोठी बातमी! आता तिकीट रद्द करण्यासाठी लागणार नाही शुल्क, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांबाबत नवा नियम काढला आहे. ज्यामुळे आता तुम्ही काही मिनिटांतच तिकीट सहजपणे रद्द करू शकता.

Jul 20, 2022, 09:11 PM IST

Flight Ticket Offer: फक्त 100 रुपयांत विमान प्रवासाची संधी! तुम्हाला 50 लाखांपर्यंतचा लाभ देखील मिळणार

जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Jul 17, 2022, 04:20 PM IST

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील.

Jul 7, 2022, 10:39 AM IST

IRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही

ट्रेनमध्ये चहा मागवणं पडलं महागात, याचं IRCTC चं बिल पाहून तुम्ही चक्रावून जाल

Jul 1, 2022, 06:32 PM IST

Indian Railways: रेल्वेतील टॉयलेट यापुढे स्वच्छ असणार! रेल्वेने उचललं मोठं पाऊल

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा दुर्गंधीयुक्त आणि ओव्हरफ्लो टॉयलेटचा सामना करावा लागतो.

Jun 29, 2022, 04:34 PM IST

भारतीय रेल्वेचा 'हा' नंबर डायल करताच मिळणार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, जाणून घ्या

लांबच्या प्रवास करण्यासाठी लोकं नेहमीच भारतीय रेल्वेला पहिले प्राधान्य देतात. रेल्वेही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वोत्कृष्ट पावले उचलत आहे.

Jun 20, 2022, 04:45 PM IST

private Train : कोईम्बतूर येथून धावली भारतातील पहिली खासगी रेल्वे, या सुविधांसह प्रवासाचा आनंद लुटा

 Private Train: भारतातील पहिली खासगी रेल्वे सुरु झाली आहे. (Indian Railways) कोईम्बतूर (Coimbatore North) येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे शिर्डीला रवाना झाली. 

Jun 15, 2022, 09:44 AM IST