irctc

स्लीपर क्लासच्या दरांत AC प्रवास, मुंबईतून निघणाऱ्या या ट्रेनमध्ये 3 टिअर इकोनॉमी कोच

भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे.

Oct 5, 2021, 10:41 AM IST

तुम्ही IRCTC कडून तिकिटे बुक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा! रेल्वेकडून मोठी माहिती

जर तुम्ही देखील IRCTCमधून तुमच्या रेल्वेचे तिकिटे बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

Sep 24, 2021, 02:08 PM IST

Stock to Buy today | बाजाराच्या तुफान तेजीत झोळी घ्या भरून; या स्टॉकवर लावा पैसा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 17, 2021, 08:56 AM IST

रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Sep 16, 2021, 04:24 PM IST

IRCTC Indian Railways : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असं मिळवा Confirm तिकिट, IRCTC कडून माहिती

आपल्याला कन्फर्म तिकिट कशी मिळणार? असा प्रश्न लोकांना सतावत असतो.

Sep 13, 2021, 08:06 PM IST

IRCTC : रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदलत, ही कागदपत्रे आता द्यावी लागणार

 IRCTC Booking Update: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि रेल्वे तिकिट बुक केली असेल तर तुम्हाला कळेल की...

Sep 11, 2021, 11:06 AM IST

IRCTC | घरबसल्या दर महिना हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी; फक्त करावे लगाणार हे काम

घरबसल्या अतिरिक्त कमाई करण्याची आजकाल अनेकांची इच्छा असते. परंतु नक्की काय करावे याबाबत त्यांना योग्य माहिती मिळत नाही

Aug 22, 2021, 12:54 PM IST

Stock Pick | या स्टॉकमध्ये आत्ताच गुंतवा पैसा; सणासुदीच्या दिवसांमध्ये मिळेल बंपर रिटर्न्स

 मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पुढील काही महिन्यात मोठी कमाई केली जाऊ शकते

Aug 20, 2021, 09:22 AM IST

Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनसाठी महिलांना रेल्वेकडून खास गिफ्ट, ‘या’ रेल्वेनं प्रवास ठरणार फायद्याचा

भारतीय रेल्वे कायमच सण- उत्सवांच्या निमित्तानं प्रवाशांसाठी काही खास सवलती देत असते. 

Aug 17, 2021, 07:38 AM IST

Indian Railway : ट्रेन प्रवासाचा अचानक बदलला प्लान? तिकिट कॅन्सल न करता बदला प्रवासाची तारीख

प्लानमध्ये झाला अचानक बदल, हरकत नाही. भारतीय रेल्वेच्या नियमांत मोठा बदल

Aug 10, 2021, 07:17 AM IST

तुम्हाला माहितेय का ट्रेनच्या हॉर्नचे किती प्रकार आणि त्याचा अर्थ काय?

 ट्रेनच्या इंजिनमध्ये बसलेला चालक विनाकारण ट्रेनचा हॉर्न वाजवत राहतो, पण ते तसे नाही.

Aug 9, 2021, 06:48 PM IST

IRCTC ने पुन्हा सुरू केली e-Catering सेवा, ऑनलाईन किंवा कॉल करून मागवता येईल ऑर्डर

रेल्वे प्रशासन IRCTC च्या अंतर्गत 200 स्थानकांवर पुन्हा प्रवाशांसाठी e-Cateringची सुविधा सुरू होत आहे.

Aug 5, 2021, 09:05 AM IST

Stock to buy today | आठवड्याची सुरूवात बंपर कमाईने करा; आज हे स्टॉक असूद्या रडारवर

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 2, 2021, 08:34 AM IST

IRCTC कडून लाखोंचे बक्षीस! फक्त 1 मिनिटाचा Video बनवा आणि बक्षीस मिळवा

आयआरसीटीसी CoRoverच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करत आहे.

Jul 27, 2021, 07:17 PM IST

मोठी सुवर्णसंधी ! 5000 रुपयात IRCTC सोबत करा भरपूर कमाई, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर आपण देखील कामाच्या शोधात असाल किंवा व्यवसाय (Business Idea) करून नफा कमवायचा असेल तर आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.  

Jul 21, 2021, 12:00 PM IST