irctc

आता समजलं का? एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला पुरुषांच्या शेजारी रेल्वे सीट देत नाही

आयआरसीटीसीची वेबसाईट ही भारतातील सर्वात बिजी वेबसाईटपैकी एक आहे. 

Jul 14, 2021, 08:54 PM IST

रेल्वे उशीर झाल्यास प्रवाशांना तिकीट रक्कम परत मिळते, कशी? पाहा

रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत रहावं लागतं.

Jul 14, 2021, 06:54 PM IST

IRCTC ऑनलाईन तिकिट बुकिंगमध्ये होणार बदल! रेल्वे करीत आहे ही तयारी

IRCTC Booking : आता तिकिट बुकिंग करण्याची नवीन प्रणाली असणार आहे. त्यानुसार आधीच्या प्रणालीत बदल होणार आहे. 

Jul 13, 2021, 11:03 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता या 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय करू शकाल प्रवास

Indian Railways, IRCTC : कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे आता अनेक रेल्वे गाड्या रुळावर येऊ लागल्या आहेत. 

Jul 12, 2021, 09:21 AM IST

Indian Railway Special Trains: खुशखबर रेल्वे सुरु करणार ७२ नवीन ट्रेन, पाहा ७२ नवीन रुट आणि बुकिंग कधीपासून..

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

Jul 10, 2021, 08:01 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! या एक्स्प्रेससह 32 गाड्या पुन्हा सुरू

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीमुळे थांबलेल्या गाड्या पुन्हा रुळावर  आणण्याचा भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रयत्न आहे.  

Jul 5, 2021, 06:52 AM IST

रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे 'X'असं चिन्ह का असतं, माहितीये?

अनेकदा राज्यात किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे (Railway) प्रवास केला जातो.

Jul 4, 2021, 08:08 PM IST

एक्सप्रेसच्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यही करु शकतात प्रवास, फक्त इतकं काम करावं लागेल

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला (Railway travel) पसंती दिली जाते.

 

Jul 3, 2021, 08:33 PM IST

IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...

तिकीट दलालांना रोखण्यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) हे मोठं पाऊल उचललं आहे. 

 

Jun 28, 2021, 10:43 PM IST

Platform Ticket च्या मदतीने रेल्वे प्रवास, जाणून घ्या नियम

तुमच्याकडे रेल्वेचं कन्फर्म तिकीट नसेल, तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीटाच्या आधारे रेल्वे प्रवास करु शकता. 

Jun 15, 2021, 05:37 PM IST

चारधाम यात्रेसाठी IRCTC चं टूर पॅकेज...पाहा कोरोना काळात कशी घडवणार तीर्थयात्रा?

तुम्हाला जर चारधाम यात्रा करायची असेल, तर तुम्हाला IRCTC ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणलं आहे. या एका पॅकेजमध्ये तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामचं दर्शन भाविकांना करता येणार आहे.

Mar 17, 2021, 06:29 PM IST

रेल्वे सुरु करीत आहे नवीन सेवा, प्रवाशांना घेता येणार याचा आनंद

 भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या महिन्यापासून मोस्ट अवेटेड कंटेंट ऑन डिमांड  (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

Mar 5, 2021, 07:50 AM IST

आता रेल्वेत पुन्हा घेता येणार आवडीच्या जेवणाचा आस्वाद

आता रेल्वेमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद  तुम्हाला घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. (IRCTC's e-catering service resumed)  

Feb 4, 2021, 01:50 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी अमेझॉनची गुड न्यूज

तिकीट बुकींगवर सर्व्हीस चार्ज आणि पेमेंट गेटवे ट्रांझाक्शन चार्ज माफ 

Oct 8, 2020, 12:44 PM IST

मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.

Aug 19, 2020, 03:16 PM IST