isis

बुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ‎ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर!

जिवाची पर्वा न करता दोन बुरखाधारी महिलांनी कॅमेरा लपवून इसिसच्या राजधानीची खरे रुप जगासमोर आणले.

Mar 16, 2016, 06:48 PM IST

धक्कादायक ! आयसीसचे ३१००० दहशदवादी वाढतायंत गर्भाशयात

आयसीसने लहान मुलांना आतापासूनच दहशदवादाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे.

Mar 11, 2016, 03:10 PM IST

सेक्स स्लेव्ह होऊ नये म्हणून तीने घेतले स्वतःला जाळून..

दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेचा आणखी नमुना समोर आला आहे. आयसीसच्या छळापासून वाचण्यासाठी एका याझिदी वंशाच्या मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची ही घटना आहे. ही मुलगी केवळ आठ वर्षांची आहे. 

Feb 29, 2016, 05:32 PM IST

ISIS जारी केला ४ वर्षाच्या मुलाचा नवा व्हिडिओ

ISIS जारी केला ४ वर्षाच्या मुलाचा नवा व्हिडिओ

Feb 12, 2016, 06:45 PM IST

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

Feb 5, 2016, 09:59 PM IST

आयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी

दहशतवादी संघटना आयसिसनं पुन्हा एक नवा व्हिडिओ जारी करून अमेरिकेला धमकी दिली आहे.

Feb 5, 2016, 07:49 PM IST

'इसिस'च्या आणखी एका संशयिताला अटक, हा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर?

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएसआयएस) निगडीत आणखी एका संशयिताला गुरुवारी रात्री दिल्लीत अटक करण्यात आलीय. 

Feb 5, 2016, 02:07 PM IST

दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक

पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली.

Feb 4, 2016, 11:38 AM IST

सावधान! ISISची नजर आता मुंबईवर

जगभरात दहशदवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयसिस या दहशदवादी संघटना आता मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्नात आहे.

Feb 2, 2016, 04:59 PM IST

ISIS मधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशदवाद्यांची हत्या

आयसिसने इराकमधील मोसूल शहरात संघर्ष क्षेत्रातून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांना सार्वजनिक ठिकाणावर आणून सगळ्यांसमोर त्यांचे धड मानेपासून वेगळं केलं. आयसिस मधून पळून जाणाऱ्या लोकांना अशीच शिक्षा दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं.

Jan 31, 2016, 10:56 PM IST

मुंबईतल्या तरुणांना बगदादीचं आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग

आयसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी मुंबईतल्या तरुणांना आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग देतोय.

Jan 31, 2016, 07:25 PM IST