isis

औरंगाबादमधून isis च्या संशयित युवकाला अटक

वैजापूर तालुक्यातून आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका युवकाला दहशतवाद  विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय. यानंतर त्याला ए.एन.आय.च्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अजून काही युवक आयसिसच्या संपर्कात आहेत का ? याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.

Jan 23, 2016, 06:54 PM IST

देशात पसरतेय इसिसचे जाळे, १४ संशयिताना अटक

देशाभरातून इसिसच्या १४ संशियाता अटक करण्यात आलेय. यात मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांचा समावेश आहे.

Jan 22, 2016, 07:51 PM IST

मुंबईत ISISचे दहशतवादी, व्हॉटसअप मॅसेजमुळे घबराट

मुंबई : काल आणि आज मुंबईतील लोकांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअॅपवर 'मुंबईत काही आयसिसचे दहशजतवादी घुसले असून ते लोकल ट्रेनमध्ये काही घातपाती कृत्ये करण्याच्या तयारीत आहेत' अशा आशयाचा मॅसेज अनेकांना आला.

Jan 22, 2016, 04:40 PM IST

ISIS संबंधित एकाला मुंब्र्यात तर दोघांना कर्नाटकात अटक

ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथून आयसिसशी संबंधित संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.

Jan 22, 2016, 12:39 PM IST

क्रूरपणे शिरच्छेद करणारा ISISचा 'जिहादी जॉन' ठार

ISISकडून क्रूरपणे शिरच्छेद केल्याचे व्हिडिओ आपण यू-ट्युबवर पाहिले असतील. यात जो क्रूरपणे शिरच्छेद करतो, तोच दहशतवादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. 'जिहादी जॉन' हल्ल्यात मारला गेल्याला ISISने दुजोरा दिलाय.

Jan 20, 2016, 05:16 PM IST

दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक

उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय. 

Jan 20, 2016, 11:32 AM IST

ISIS च्या वासनांधतेची सीमा केली पार, १२ वर्षीय चिमुरडीवर अनेकांचा रेप

  दहशतवादी संघटना आयसीसच्या वासनांधतेचा आणि क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्याचे समोर आले आहे. एका ताज्या खुलाशात क्रुरता आणि मानवतेला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे.

Jan 19, 2016, 02:49 PM IST

पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी

पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय. 

Jan 13, 2016, 10:55 AM IST

मिरारोड येथे मुस्लिमांची आयसिस विरूद्ध रॅली

मिरारोड येथे मुस्लिमांची आयसिस विरूद्ध रॅली

Jan 10, 2016, 09:43 PM IST

खरा इस्लाम सांगणाऱ्या आईला दहशतवाद्याने गोळ्या घातल्या

इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याने आपल्या आईची गोळी घालून हत्या केली आहे. सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. आयसीस ही दहशतवागदी संघटना सोड, आपण हे शहर सोडू या, हे आपल्या धर्माला, मानवतेला मान्य नाही, असा आग्रह या आईने आपल्या मुलाकडे धरला, ही बाब त्याने आपल्या कमांडरला सांगितली, त्याने या युवकाला आपल्या आईची हत्या करण्याचे आदेश दिले.

Jan 8, 2016, 09:26 PM IST

आयसीसने ४ वर्षाच्या मुलाला बॉम्ब बांधला

नवी दिल्ली/अल शिराकत : जगतील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने, आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यासाठी चार वर्षाच्या मुलाच्या शरीराला बॉम्ब बांधला. बॉम्बस्फोटानंतर या लहानग्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.

Jan 7, 2016, 06:06 PM IST

ISIS ने दिली असादुद्दीन औवेसींना धमकी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे नेते असादुद्दीन औवेसी यांनी दावा केला आहे.

Jan 7, 2016, 02:50 PM IST