भारताच्या दूरसंचार उपग्रह GSAT-31चं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा झालं उड्डाण
Feb 6, 2019, 07:38 AM IST'नंबी नारायण यांना पद्मभूषण मिळणं म्हणजे अमृतात विष मिसळणं'
माजी पोलीस महानिरिक्षकांनी भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 27, 2019, 08:42 AM IST'कलामसॅट'च्या माध्यमातून 'मिसाईल मॅन'ला आदरांजली
इस्त्रोच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'कलामसॅट'चे श्रीहरीकोटामधून यशस्वी उड्डाण
Jan 25, 2019, 09:33 AM ISTनवी दिल्ली | भारताच्या गगनयान मोहिमेला हिरवा कंदील
Gaganyan Project Cabinet Approval Foe Gaganayan Project
Dec 28, 2018, 05:30 PM ISTइस्रोची जोरदार तयारी, 7 महिन्यात 19 मिशन करणार लॉन्च
इस्रोचं सर्वात मोठं मिशन
Sep 3, 2018, 11:48 AM ISTइस्रोचं मोठं यश, यानाच्या अपघातानंतरही वाचणार मानवी जीव
इस्रोचं सशस्वी पाऊल
Jul 6, 2018, 09:34 AM ISTइस्रोकडून अंतराळवीरांचा जीव वाचवणाऱ्या कॅप्सुलची यशस्वी चाचणी
अंतराळ प्रवासादरम्यान झालेल्या कुठल्याही दुर्घटनेत या कॅप्सुलचा वापर करून अंतराळवीर आपले प्राण वाचवू शकतील.
Jul 5, 2018, 08:29 PM ISTइस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...
Apr 1, 2018, 04:17 PM ISTइस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट
अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे. जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.
Mar 29, 2018, 10:36 AM ISTइस्त्रो अंतराळ पाठवणार जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह
२९ मार्चला संध्याकाळी ४.३६ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो जीएसएलव्ही एमके २ या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट - ६ ए हा संदेशवहन उपग्रह ३६ हजार किमी उंचीवर भूस्थीर कक्षेत धाडणार आहे.
Mar 28, 2018, 11:15 PM ISTइस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
इस्त्रोच्या जीसॅट - 6 एचचे होणार प्रक्षेपण
Mar 28, 2018, 01:59 PM ISTनवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता
नवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता
Mar 24, 2018, 04:40 PM ISTचंद्रयान 2 ची तयारी करतोय इस्रो
इस्रो लवकरच पुन्हा एक नवा रेकॉर्ड स्थापन करणार आहे. इस्रो चंद्रयान-2 च्या मदतीने चंद्रावरील रहस्य आणखी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
Feb 4, 2018, 12:58 PM IST