काय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo
Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी
Feb 28, 2024, 11:55 AM IST
Gaganyaan Mission : भारत इतिहास रचणार! गगनयान मिशनचे 4 अंतराळवीर कोण? जाणून घ्या...
Gaganyaan Mission Astronauts : गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणते आंतराळवीर असतील? याचं उत्तर आता समोर आलंय.
Feb 27, 2024, 08:18 PM ISTभारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे
Gaganyaan Mission Astronauts: भारतीची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणजे गगनयान मोहिम. चांद्रयान 3 आणि आदित्य एल-1नंतर भारत गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.
Feb 27, 2024, 12:45 PM IST
NSAT-3DS Launch: नॉटी बॉय रॉकेट काय आहे? ज्यातून इस्रो लॉंच करणार सॅटेलाइट?
INSAT-3DS उपग्रह हे भूस्थिर कक्षेत ठेवल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.
Feb 17, 2024, 02:43 PM ISTभारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन
Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.
Jan 25, 2024, 04:12 PM IST
अंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM ISTISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा! जगात कोणालाही जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं; आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत दाखल
Aditya l1 mission latest : चांद्रयान - 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचला आहे. आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत पोहोचले आहे.
Jan 6, 2024, 04:45 PM ISTइतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?
GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे.
Jan 4, 2024, 05:06 PM ISTइस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?
ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.
Jan 1, 2024, 02:53 PM ISTXPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम
XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम
Jan 1, 2024, 10:40 AM IST2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य
पोलिक्सच्या श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास हा पेलोड करणार आहे. पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचे निरीक्षण या पेलोडच्या मदतीने केले जाणार आहे.
Dec 31, 2023, 10:02 PM IST
आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो
ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.
Dec 14, 2023, 02:17 PM IST
Chandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम
ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत.
Nov 28, 2023, 08:04 PM ISTतब्बल 5 महिन्यांनंतर Chandrayaan-3 चा एक महत्त्वाचा भाग जगाच्या 'या' कोपऱ्यात कोसळला आणि...
ISRO कडून चांद्रयान 3 (Chandrayaan-3 ) मोहिमेसंदर्भातील अतिशय महत्त्वाच्या माहितीला दुजोरा. असं नेमकं काय घडलं की इस्रोनंच केली काही गोष्टींची खात्री पटवून दिली...
Nov 16, 2023, 01:31 PM IST