Chandrayaan-3 | प्रग्यान रोव्हरचं चंद्रावरील पहिल्या टप्प्यातील संशोधन पूर्ण
Chandrayaan-3 Pragyan rover's first phase of lunar exploration is complete
Sep 3, 2023, 10:10 AM ISTदिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?
भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.
Sep 2, 2023, 07:15 PM ISTVIDEO | चांद्रयानानंतर भारताची सूर्याकडे झेप, आदित्य एल-1 कशी करणार अभ्यासासाठी मदत?
Aditya L1 Mission how it will help ISRO for sun s study
Sep 2, 2023, 07:15 PM ISTचिमुकल्याने ISRO च्या प्रमुखांना दिलं 'हे' खास गिफ्ट; इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव!
Little boy Pic With S Somanath : एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:59 PM ISTसमजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?
सूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल.
Sep 2, 2023, 05:22 PM IST100 Not Out... भारत-पाक सामन्याच्या दिवशीच ISRO नं शेअर केलं स्कोअर! सारा तेंडुलकरचीही कमेंट?
ISRO 100 Not Out: सध्या भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आणि आदित्य एल-1 या सौर मोहिमेची चर्चा असतानाच अंतराळामध्ये एक शतक झळकावण्यात आलं आहे.
Sep 2, 2023, 04:40 PM ISTAditya-L1 चं लॉन्चिंग यशस्वी पण पुढील 4 महिने ते काय करणार? ISRO समोर कोणती आव्हानं?
Aditya-L1 Mission Challenges For ISRO: सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोलार सॅटलाइट पीएसएलव्ही सी-57 च्या मदतीने आदित्य एल-1 पृथ्वीवरुन सूर्याच्या दिशेने रवाना झालं.
Sep 2, 2023, 03:47 PM ISTजिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन
Isro Chief S Somnath: इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला
Sep 2, 2023, 02:34 PM ISTआधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?
ISRO Mission Sriharikota: आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण
Sep 2, 2023, 12:55 PM ISTकधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?
चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.
Sep 2, 2023, 12:38 PM IST
Chandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video
S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.
Sep 1, 2023, 11:28 PM ISTसूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
Sep 1, 2023, 11:08 PM ISTISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे 'मारुती उडी', आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...
ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
Sep 1, 2023, 10:50 PM ISTभारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या नेमकं किती जवळ जाणार?
भारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या किती जवळ जाणार? नेमकं काय आहे सूर्य मिशन.
Sep 1, 2023, 06:30 PM ISTआगीचा गोळा; सूर्याचे तापमान किती डिग्री?
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Sep 1, 2023, 04:38 PM IST