...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress
ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.
Aug 28, 2023, 03:08 PM ISTअंतराळातून पृथ्वीवर परतताच अंतराळवीर सर्वप्रथम काय खातात?
what do astronauts eat on earth post returning from space? तुम्हालाही असेल. कारण, चक्क पृथ्वीबाहेर जाऊन ही मंडळी परतलेली असतात. कौतुकच नाही का?
Aug 28, 2023, 02:22 PM IST
गुगलवर सर्वजण सर्च करतायत, What is 'Shivshakti Point'?
Chandrayaan 3 Shivshakti Point : याच यशाचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी इथं काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
Aug 28, 2023, 12:52 PM IST
चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग
चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे.
Aug 27, 2023, 03:57 PM ISTChandrayaan-3: प्रज्ञान रोव्हर आताच्या क्षणी चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट
Chandrayaan-3: चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे.
Aug 27, 2023, 06:37 AM ISTप्रज्ञान रोव्हरने थेट शिवशक्ती पाईंटवरुन पाठवला पहिला व्हिडिओ; चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार
चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं रेकॉर्ड केली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवी दृष्य. इस्रोनं व्हिडीओ ट्विट केला आहे.
Aug 26, 2023, 05:39 PM ISTचांद्रयान-3 च्या यशाने चीनचा जळफळाट! भारतावर बिनबुडाचा आरोप करत म्हणाले, 'आमचं तंत्रज्ञान...'
China On Chandrayaan-3 Successful Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर जगभरातून भारतावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना चीनने विचित्र भूमिका घेतली आहे.
Aug 26, 2023, 12:44 PM ISTMake In India | इस्रोकडून साने बंधूंचं कौतुक
Make In India Sane Brothers Complimented by ISRO
Aug 26, 2023, 11:10 AM IST'इस्रो'च्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना मोदी गहिवरले! नमस्कार अन् नंतर सॅल्यूट करत म्हणाले...
PM Modi gets emotional while addressing the ISRO scientists
Aug 26, 2023, 10:00 AM ISTपंतप्रधान मोदी ISRO च्या वैज्ञानिकांन भेटले; केला कौतुकाचा वर्षाव
ISRO Appreciation of Women Scientist by PM Narendra Modi
Aug 26, 2023, 09:40 AM IST'शिवशक्ती' अन् 'तिरंगा...' चंद्रावरील 'त्या' 2 ठिकाणांना मोदींनी दिली नावं! Chandrayaan 3 चं अध्यात्मिक कनेक्शन
PM Modi at ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये स्वत: हजर राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेत सहभागी झालेल्या वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
Aug 26, 2023, 08:39 AM IST
Video: 'इस्रो'च्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना मोदींचा कंठ दाटला! नमस्कार करत...
PM Modi Gets Emotional Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांनावर कौतुकाचा वर्षाव करताना मोदींचा कंठ दाटून आला.
Aug 26, 2023, 08:34 AM ISTVideo : Chandrayaan 3 मधील प्रज्ञान रोवरनं चंद्र गाठताच तिथं...; इस्रोची नवी माहिती व्यवस्थित वाचा
ISRO नं पाठवलेल्या चांद्रयान 3 नं नुकतीच चंद्रावर यशस्वी लँडिंग केली आणि त्यानंतर आता चांद्रयानातील लँडर आणि रोवरनं त्यांची कामंही सुरु केली आहेत.
Aug 26, 2023, 07:19 AM IST
ISRO ने विक्रम लँडरची 'ती' पोस्ट डिलीट का केली? सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण!
Isro deleted X handle post : इस्त्रोने चांद्रयान-3 ची ( Chandrayaan-3) महत्त्वाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून (X Handle) शेअर करण्यात येत आहे. अशातच आता इस्त्रोने डिलीट केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Aug 25, 2023, 04:04 PM ISTNeil Armstrong नंतर चंद्रावर 'मूनवॉक' करुन आलेले 'ते' 11 जण कोण?
List On Men Who Have Walked On The Moon: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्ग विक्रम लँडरने 23 ऑगस्टर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यशस्वीरित्या लँडिंग केलं. यानंतर चंद्रासंदर्भातील अधिक अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय करत असताना दिसत आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांबरोबरच चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव अशी ओखळ असलेल्या नील आर्मस्ट्राँग यांच्यापर्यंत अनेकांची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र चंद्रावर आतापर्यंत किती व्यक्ती जाऊन आल्या आहेत ठाऊक आहे का? 1, 2 नाही तब्बल 1 डझन लोक आतापर्यंत चंद्रावर जाऊन आले आहेत. या व्यक्ती कोण आहेत आणि त्या कधी चंद्रावर गेलेल्या पाहूयात...
Aug 25, 2023, 03:09 PM IST