isro

Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित

Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयानाच्या रोव्हरची चंद्रावर उल्लेखनीय कामगिरी. ते नेमकं कसं काम करतंय पाहून आश्चर्यच वाटेल. पाहा इस्रोचा नवा व्हिडीओ 

 

Aug 31, 2023, 01:06 PM IST

'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

Aug 31, 2023, 09:00 AM IST

सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु

भारताची पहिली सूर्यमोहिम 2 सप्टेंबर 2023 ला राबवली जाणार आहे. यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यादरम्यान, इस्रोने 'आदित्य एल1' मोहिमेबद्दल माहिती देताना लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे. 

 

Aug 30, 2023, 06:13 PM IST

'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक

ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.

Aug 30, 2023, 02:36 PM IST

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

Aug 30, 2023, 10:47 AM IST

...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |

Chandrayaan 3 Landing : भारतारडून पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि पाहता पाहता चंद्रावरील प्रत्येक दृश्य थेट पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. 

 

Aug 29, 2023, 10:52 AM IST

जपून जपून जा रे पुढे खड्डा आहे... चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने पार केला मोठा अडथळा

पृथ्वी प्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अनेक खड्डे आहेत.  प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असताना मोठा खड्डा त्याने ओलांडला आहे. 

Aug 28, 2023, 05:02 PM IST

ISRO च्या लोगोचा नेमका अर्थ काय?

Meaning of ISRO Logo: तुम्ही सुद्धा इस्रोचा लोगो अनेकदा पाहिला असेल. पण तुम्हाला त्याचा अर्थ ठाऊक आहे का?

Aug 28, 2023, 04:53 PM IST

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

Aug 28, 2023, 03:58 PM IST