बघा इस्त्रोच्या कामगिरीने कसा झाला पाकिस्तानचा जळफळाट...
भारताच्या अवकाश संशोधनातील भरारीने पाकिस्तानला पोटसूळ उठला आहे.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTभारताच्या शंभराव्या उपग्रहाचे प्रक्षेपण
2018ची सुरूवात भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत सकारत्मक झाली आहे.
Jan 12, 2018, 06:12 PM ISTइस्त्रोचं शतकी उड्डाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 05:40 PM ISTभारताच्या 100 व्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 02:06 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इस्त्रोचे अभिनंदन
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या १०० व्या व्या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतेच झाले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.
Jan 12, 2018, 10:19 AM ISTइस्रोने रचला इतिहास, १००व्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
Jan 12, 2018, 09:39 AM ISTइस्रो १०० व्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यास सज्ज झालीये.
Jan 12, 2018, 07:59 AM ISTइस्त्रोची गरुडझेप : एकाचवेळेस सोडणार ३१ उपग्रह
येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार
Jan 9, 2018, 09:05 PM ISTइस्त्रो म्हणतंय, "करलो चाँद मुठ्ठीमें"
आपल्या संशोधनाने आणि नाविन्यपूर्ण मोहीमांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगभरात ठसा उमटवल्यामुळे या क्षेत्राचं नेतृत्व निर्विवादपणे इस्त्रोकडे आलयं.
Dec 3, 2017, 08:27 PM ISTमंगळानंतर इस्रोची सूर्यावर स्वारी
२०१९ मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत मोहीम आखणार आहे.
Nov 23, 2017, 09:56 PM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 11:52 PM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी केलेल्या भारताच्या आठव्या नौवहन उपग्रह 'IRNSS-1'चं लॉन्चिंग पूर्णत: फसलंय. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे पहिलंच सॅटेलाईट होतं.
Aug 31, 2017, 09:50 PM ISTस्पेस-रेसमध्ये नवी झेप घेण्यास इस्रो सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 11:27 PM ISTस्पेस-रेसमध्ये नवी झेप घेण्यास इस्रो सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रो लवकरच एक नवी झेप घेण्यासाठी सिद्ध झालीये. 'चांद्रयान 2' या मानवरहित मोहिमेची सुरूवात 2018च्या पहिल्या तिमाहीमध्ये होईल, असं इस्रोचे अध्यश्र ए.एस. किरण कुमार यांनी जाहीर केलंय.
Aug 21, 2017, 09:13 PM ISTइस्रोमध्ये नोकरीची संधी
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
Aug 20, 2017, 06:56 PM IST