isro

नव्या अध्यायासाठी इस्रो सज्ज

नव्या अध्यायासाठी इस्रो सज्ज

May 22, 2016, 11:08 PM IST

इस्त्रो करणार IRNSS -1G हा उपग्रह प्रक्षेपित

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक मालिकेतील शेवटचा उपग्रह IRNSS -1G हा प्रक्षेपित करणार आहे.

Apr 28, 2016, 10:03 AM IST

'इस्रो' करणार २२ उपग्रहांचं प्रक्षेपण

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.

Mar 29, 2016, 09:03 AM IST

स्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज  IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं. 

Mar 10, 2016, 04:14 PM IST

मंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण

नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे. 

Feb 29, 2016, 03:47 PM IST

इस्त्रोमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, १८५ पदे भरणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये  (ISRO)नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार ११ फेब्रुवारी २०१६ पासून अर्ज करु शकतात.

Jan 21, 2016, 10:15 PM IST

'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.

Jan 20, 2016, 10:26 AM IST

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार... 

Jan 1, 2016, 04:29 PM IST

इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 

Dec 16, 2015, 10:15 PM IST

PSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

Sep 28, 2015, 11:21 AM IST