इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार आहे. सकाळी ९.२० मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली जाणार आहे.
Jun 23, 2017, 09:08 AM ISTभारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही मार्क-3 उपग्रहाचे आज प्रक्षेपण
इस्रो आज जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
Jun 5, 2017, 07:36 AM ISTजीसॅट-9 या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, पंतप्रधानांकडून अभिनंदन
जीसॅट-9 या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही एक ऐतिहासिक मोहीम असून प्रतिबद्धतेचे नवीन क्षितीज खुले झालेय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केलेय.
May 5, 2017, 07:48 PM ISTGSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतल्या 'दक्षिण आशियाई उपग्रह' अर्थात GSAT - 9 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होणार आहे.
May 5, 2017, 08:35 AM ISTइस्रो आखतोय दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना
भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना आखत आहे. या अंतर्गत पाच मे रोजी जीसॅट ९ उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
Apr 15, 2017, 03:14 PM IST'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:18 PM IST'वुमन ऑफ मार्स'... इस्रोतल्या नारीशक्तीला सलाम!
'वुमन ऑफ मार्स'... इस्रोतल्या नारीशक्तीला सलाम!
Feb 16, 2017, 08:20 PM IST'वुमन ऑफ मार्स'... इस्रोतल्या नारीशक्तीला सलाम!
'कुछ उडाने नाकाम क्या रही, वो बडे मजेसे नाकामिया गिनने लगे... आज आलम ये है की वो हमें आसमाँ मे ढुंढते है' कुणीतरी लिहिलेला हा शेर... आत्ता त्याची आठवण होतेय त्याला कारणही तसंच आहे....
Feb 16, 2017, 08:07 PM ISTइस्रोची भरारी झेप, एका दमात 104 उपग्रह झेपावलेत
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे.
Feb 15, 2017, 09:34 AM ISTएका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम
15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.
Feb 14, 2017, 10:58 PM ISTमंगळनंतर इस्रोची नजर बुध आणि शुक्रावर
यशस्वी 'मार्स आर्बिटर मिशन'नंतर आता इस्रो बृहस्पती आणि शुक्र या दोन ग्रहावर जाण्याच्या मिशनवर आहे.
Jan 5, 2017, 10:35 AM ISTएकसोबत 103 उपग्रह अवकाशात पाठवून इस्रो नोंदवणार रेकॉर्ड
इस्रो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 103 उपग्रह एकसोबत अवकाशात पाठवणार आहे. 103 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा हा एक रेकॉर्ड इस्रोच्या नावावर नोंदवला जाणार आहे.
Jan 5, 2017, 08:55 AM IST'आयआयटीयन्स'साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
Dec 1, 2016, 09:03 PM IST