श्रीहरीकोट्याहून अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:28 AM ISTइस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat
इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy Satellite म्हणजेच Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.
Sep 25, 2015, 03:50 PM ISTहॅपी बर्थ डे, मंगळयान
Sep 24, 2015, 03:55 PM ISTजीसॅट-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
Aug 27, 2015, 06:34 PM ISTभारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.
Aug 27, 2015, 09:34 AM ISTमंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो
भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत.
Aug 17, 2015, 04:27 PM ISTइस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
इस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
Jul 11, 2015, 09:26 AM ISTइस्त्रोची सर्वात मोठी मोहीम, पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ अवकाशात
इस्त्रोने आज उत्तुंग यश संपादन केले. पाऊल पडते पुढे, याचा प्रत्यय इस्त्रोने दाखवून दिला. पाच ब्रिटिश उपग्रहांसह पीएसएलव्ही सी २८ हे अवकाशयान अवकाशात झेपावले आणि शास्त्रज्ञांनी आनंदोत्सव साजरा केला. इस्त्रोची ही सर्वात मोठी वाणिज्य मोहीम आहे.
Jul 10, 2015, 10:37 PM ISTश्रीहरीकोटा : इस्त्रोची नवी भरारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:49 PM IST'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत.
Jul 10, 2015, 11:48 AM IST'GSLV मार्क ३'चं यशस्वी प्रक्षेपण
Dec 18, 2014, 01:22 PM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Oct 16, 2014, 10:40 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
सात उपग्रहांची सीरिज असणाऱ्या ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम’मधला (ISNSS) तिसऱ्या उपग्रहाचं IRNSS 1C बुधवारी रात्री उशीरा श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय.
Oct 16, 2014, 08:29 AM ISTमंगळयानाने पाठवला मंगळाचा आणखी एक फोटो
मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारतीय मंगळयानाने मंगळ ग्रहाचा एक आणखी सुंदर फोटो पाठवला आहे. हा फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये आपल्याला सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ दिसत आहे. लाल ग्रहाच्या या फोटोमध्ये ग्रहाचे उंचवटे आणि पठार स्पष्ट दिसत आहेत.
Oct 8, 2014, 06:51 PM IST...जेव्हा 'इस्रो'कडून एका चिमुकल्याला मिळतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर!
आपल्या सौरमंडळात किती आणि काय काय रहस्य दडलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपले वैज्ञानिक रात्रंदिवस मेहनत घेतायत. पण, अशाच एखाद्या चर्चित वैज्ञानिक प्रयोगांबद्दल एखाद्या लहान मुलाच्या मनात काय काय प्रश्न येत असतील, याचा कधी विचार केलात.
Sep 30, 2014, 09:20 AM IST