अनेक राज्यांतील एटीएममध्ये खडखडाट, बाजारत रोखीटा तुटवडा
सणासुदीच्या पूर्वसंध्येला झालेल्या रोखीच्या तुटवड्यानं पाच राज्यात एटीएमध्ये खडख़डटात झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.
Apr 17, 2018, 04:26 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 05:35 PM IST२००० रूपयांची नोट बंद होणार नाही - जेटली
नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेली २००० रूपयांची नोट पुन्हा एकदा नागरिकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर केंद्राने तातडीने प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Aug 23, 2017, 06:32 PM ISTसॅनिटरी नॅपकिनवरील GST टॅक्स रद्द करा : शालिनी ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 05:17 PM ISTकेजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?
भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Apr 4, 2017, 08:55 PM ISTपीएफवरील टॅक्स मागे घेण्याचे जेटलींचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:31 PM ISTडीडीसीए घोटाळ्याप्रकरणी जेटलींना मोदींचं अभय?
डीडीसीए घोटाळ्याप्रकरणी जेटलींना मोदींचं अभय?
Dec 23, 2015, 12:16 PM ISTस्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान होणार बंद
श्रीमंत गाटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संगितलंय.
Nov 23, 2014, 07:33 AM ISTबजेट वाचताना अर्थमंत्री जेटली यांची तब्येत बिघडली
2014-15चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांची अचानक तब्येत बिघडली. यामुळं बजेटचं भाषण काही मिनीटांसाठी थांबवावं लागलं. भाषण करताना अर्थमंत्री जेटली यांची पाठ दुखू लागली होती. मग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांकडून जेटली यांनी पाच मिनीटांच्या ब्रेकची परवानगी मागितली.
Jul 10, 2014, 04:55 PM IST‘...तर विधेयक आणणाऱ्यांनी राजीनामा द्यावा’
जर, हे विधेयक चुकीचं आहे असं राहुल गांधींन वटातंय तर हे विधेयक आणणाऱ्या सरकारमधील लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, असं विरोधी पक्षाचे नेते अरुण जेटली यांनी म्हटलंय.
Sep 27, 2013, 05:38 PM IST