janhvi kapoor

फोटोशॉप लपून राहत नाही; जान्हवी कपूरचा 'तो' फोटो आहे त्याचा पुरावा? सोशल मीडियावर ट्रोल!

Janhavi Kapoor Trolled: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जान्हवी कपूरची. जान्हवी कपूर ही सध्याची फारच आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे सध्या तिच्या एका फोटोची चर्चा होताना दिसते आहे. ज्यामुळे तिला सपाटून ट्रोल करण्यात आलं आहे. 

Jul 18, 2023, 05:21 PM IST

Janhvi kapoor: गुलाबाची कळी कशी...; जान्हवीच्या हटके अदा पाहून नेटकरी हैराण!

Janhvi kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत आहे. 

Jul 16, 2023, 11:25 PM IST

जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...

Varun Dhawan and Janhavi Kapoor: वरूण धवल आणि जान्हवी कपूरचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. अशावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे की ते दोघं 1 महिना एकमेकांशी बोलत नव्हते. याचं कारण काय समजून घ्या काय घडलं? 

Jul 14, 2023, 08:46 PM IST

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर झाली 'गोल्डन गर्ल', बोल्ड लूकने इंटरनेटवर लावली आग, नेटकरी म्हणतात...

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेल्याने जान्हवीची निराशा झाल्याचं दिसून आलं.

Jun 30, 2023, 09:21 PM IST

सुहानाच नाही तर बॉलिवूडच्या 'या' स्टारकीड्सच्या नावावर आहे कोट्यवधींची प्रोपर्टी

star kids property: स्टार कीड्सही बॉलिवूडमध्ये असे आहेत की त्यांनी चक्क लहान वयातच मोठी आलिशान प्रोपर्टी आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांंचीच चर्चा रंगलेली दिसते. वाचा संपुर्ण लिस्ट 

Jun 24, 2023, 09:31 PM IST

Filmfare Awards मध्ये Janhvi Kapoor सोबत गुलीगत धोका, दोनदा झाली Oops Moment ची शिकार अन्...

Janhvi Kapoor Photos:  अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी (Star Kids) ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Apr 29, 2023, 05:16 PM IST

जान्हवी कपूरला विचीत्र फॅशन करणं पडलं महागात; पाठीमागचा कट कॅमेरात कैद होताच ट्रोलिंगची शिकार

अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार झाली आहे. ओप्स मोमेंटला बळी पडणं. हे आता  प्रत्येक अभिनेत्रींसाठी खूप सामान्य आहे. नुकतीच जान्हवी कपूर  (Janhvi Kapoor) ऊप्स मोमेंट्सची शिकार झाली आहे.

Apr 10, 2023, 04:53 PM IST

Janhvi Kapoor च्या Golden साडीतील बोल्ड फोटोंवर Boyfriend ची कमेंट

Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Comment: त्याने जान्हवीच्या पोस्टवर केलीय कमेंट

Apr 7, 2023, 03:08 PM IST

Janhvi Kapoor Bold Look: आधीच उन्हाळा त्यात जान्हवीचा हॉट लूक; Bikini फोटो व्हायरल!

Janhvi Kapoor shared photos in bralette: जान्हवी कपूरने तिच्या इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती बिकिनी लूकमध्ये (Janhvi Kapoor in bikini) दिसत आहे.

Apr 3, 2023, 06:14 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे. 

Mar 9, 2023, 01:12 PM IST

जान्हवी कपूरला ट्रान्सपरंट ड्रेस घालणं पडलं महागात; कॅमेराची लाईट पडताच Oops Moment ची शिकार

हिंदी चित्रपटांमधील पहिली महिला सुपरस्टार असलेल्या श्रीदेवी (shreedevi)आणि निर्माता बोनी कपूर (boney kapoor) यांची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकते.

Mar 6, 2023, 01:54 PM IST

आई श्रीदेवीच्या निधनानंतर Janhvi Kapoor नं सोडला सुटकेचा श्वास?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) आज वाढदिवस आहे. जान्हवीचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवीनं ज्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्याच वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले होते. जान्हवीनं बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत तिची आई श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिची कशी अवस्था झाली होती, या विषयी सांगितले आहे. 

Mar 6, 2023, 01:20 PM IST

'या' मिस्ट्री बॉयसोबत जान्हवी कपूर निघाली वेकेशनला;व्हिडिओ व्हायरल

मिस्ट्री बॉयसोबत व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे जान्हवी कपूर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एअरपोर्टवरील या व्हिडिओवरुन हे दोघ वेकेशनल जात असल्याचं बोललं जात आहे.

Feb 28, 2023, 08:06 PM IST

Abhishek Bachchan Birthday: चित्रपटातील 'ती' डान्सर होती अभिषेक बच्चनची पहिली बायको?

2007 साली ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. परंतु त्यानंतर एका वेगळ्याच कारणानं अभिषेक बच्चन चर्चेत आला होता. ते प्रकरण होतं जान्हवी कपूरचं (Janhavi Kapoor).

Feb 5, 2023, 04:12 PM IST