हिवाळ्यात दिवसाची सुरुवात करा 'तूप कॉफी'ने, जाणून घ्या जबरदस्त फायदे
Ghee Coffee In Winter : तूप कॉफी हिवाळ्यात पिण्याचे आरोग्यदायी फायदे
Dec 5, 2023, 09:20 AM ISTहा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret
Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय.
Nov 23, 2023, 01:45 PM ISTबापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा
Nov 12, 2023, 01:15 PM ISTVIDEO : रोज आपका निकलता है, आज मेरा...; भर रस्त्यात जान्हवीनं असं म्हटलं आणि वळल्या नजरा
Janhvi Kapoor Troll : जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Nov 1, 2023, 03:43 PM ISTजान्हवी कपूरला पॉर्न साइटवर दिसले होते स्वतःचे फोटो, तिनेच सांगितला शाळेत असतानाचा किस्सा
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
Sep 29, 2023, 07:52 PM ISTधूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर
Ambani Ganpati Visarjan Photos: अंबानी यांनी गणपती बाप्पाला धुम-धडाक्यात दिला निरोप... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 22, 2023, 05:45 PM ISTजान्हवी कपूरकडून बोल्डनेसच्या सर्व सीमा पार
Janhvi Kapoor Bikani Photos:जान्हवी या फोटोमध्ये चंदेरी रंगाची मोनोकिनी घालून समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवी कपूरने एका फोटो पिंक ब्रालेटसोबत मॅचिंग मिनी स्कर्टवर पोझ दिल्या आहेत. जान्हवी कपूर स्टाइल आणि बोल्डनेसमध्ये सर्व अभिनेत्रींना मागे टाकते.
Sep 14, 2023, 05:09 PM ISTअंगावर फक्त साडी गुंडाळून जान्हवी कपूरचे फोटो सेशन, साडीची किंमत ऐकून बसेल धक्का...
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. जान्हवीच्या पर्सनल आयुष्याविषयी कायमच वेग-वेगळ्या अफवा उडत असतात. मात्र यावेळी अभिनेत्रीचा एक असा फोटो व्हायरल झाला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील.
Sep 1, 2023, 05:36 PM ISTबॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे.
Aug 29, 2023, 05:05 PM ISTबॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूर पोहचली देवदर्शनाला; व्हिडीओ व्हायरल
यावेळी अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर तिच्या बॉयफ्रेंडसोबत देव दर्शनाला गेल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा मंदिरातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
Aug 28, 2023, 06:50 PM ISTआई-वडिलांच्या पारंपरिक विचारसरणीमुळं जान्हवी कपूरच्या Serious Relationship चा अंत?
Janhvi Kapoor on her First Serious Relationship : जान्हवी कपूरनं नुकतीच एका शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी जान्हवीनं तिच्या Serious Relationship चा अंत होण्यासाठी आई-वडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जबाबदार ठरवल्याचे म्हटले जाते.
Aug 28, 2023, 01:03 PM ISTज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 26, 2023, 05:13 PM ISTटाईट क्रॉप टॉप घालणं जान्हवी कपूरला पडलं महागात; अभिनेत्री ऊप्स मोमेंटची शिकार
जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते. असाच प्रकार अभिनेत्रीसोबत पुन्हा घडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे.
Aug 24, 2023, 08:21 PM ISTSridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?
Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे.
Aug 13, 2023, 09:00 AM ISTबोनी कपूरला पापा म्हणायच्या श्रीदेवी!
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहतील. श्रीदेवी यांनी आपल्या सगळ्यांना एकामागे एक असे चित्रपट दिले. चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही आपल्या मनात घर करून आहेत. श्रीदेवी आणि बॉलिवूड दिग्दर्शक यांची जोडी तर आपल्याला ठावूकच आहे. त्यांना दोन मुली असून जान्हवी आणि खूशी कपूर अशी त्यांची नावं आहेत.
Jul 21, 2023, 05:26 PM IST