japan

जपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न

जपानमध्ये दोन जपानी रोबोटसने लग्न आहे, अमेरिकन सध्या कुणाशीही लग्न करण्यात यावं, या हक्कांचं सेलिब्रेशन करतायत, त्या आधी जपानमध्ये रोबोटसने लग्न केलं आहे. 

Jun 30, 2015, 07:54 PM IST

निकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.

Jun 24, 2015, 04:13 PM IST

जगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात

भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. 

Jun 4, 2015, 10:01 PM IST

जगातील सर्वात 'धोकादायक' रोलरकोस्टर ब्रीज

जगातील सर्वात धोकादायक पूल जपानमध्ये असून एखाद्या रोलरकोस्टर राईड तयार केल्याप्रमाणे हा ब्रीज आहे. 

Apr 30, 2015, 03:57 PM IST

जपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास

जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.

Apr 21, 2015, 05:21 PM IST

जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज सकाळी शक्तीशाली भूकंप झाला. मात्र, या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, छोट्याप्रमाणात त्सुनामीचा तडाखा किनारी भागात बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 17, 2015, 03:19 PM IST

डॉक्टर, स्लीप स्टडी, बलात्कार आणि व्हिडिओची पॉर्न साइटवर विक्री!

डॉक्टरने रुग्णावर बलात्कार करण्याच्या घटना अनेक घडतायेत. मात्र त्यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आलंय. 

Feb 5, 2015, 11:37 AM IST

दहशतवादी संघटनेकडून जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद, व्हिडिओ जारी!

 इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेनं ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा शिरच्छेद केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. 

Feb 1, 2015, 11:19 AM IST

जनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय. 

Sep 4, 2014, 09:10 PM IST

'भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण' : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय. 

Sep 2, 2014, 07:23 PM IST