japan

मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

 मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार

Jan 13, 2016, 03:46 PM IST

एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते. 

Jan 9, 2016, 05:55 PM IST

बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील!

जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.

Dec 15, 2015, 04:13 PM IST

व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस

जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.

Dec 14, 2015, 09:06 PM IST

मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार बुलेट ट्रेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यात दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये 9व्या वार्षिक शिखर चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बुलेट ट्रेन नेटवर्कसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Dec 12, 2015, 03:14 PM IST

आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

Dec 5, 2015, 05:42 PM IST

या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...

जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही. 

Dec 5, 2015, 02:59 PM IST

मोदींसह जपानचे पंतप्रधान शिजो वाराणसीत येणार

मोदींसह जपानचे पंतप्रधान शिजो वाराणसीत येणार

Nov 23, 2015, 01:09 PM IST

VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड

तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.

Nov 4, 2015, 09:57 PM IST

भारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण

 जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे. 

Sep 11, 2015, 06:55 PM IST

आकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा

जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.

Jul 29, 2015, 01:04 PM IST