jaspreet bumrah

India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी

धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी  सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने  इंग्लंडवर विजय मिळवला.

 

Mar 9, 2024, 03:27 PM IST

Test ChamppianShip 2024|700 कसोटीबळी घेणारा जेम्स अँडरसन जगातला पहिला वेगवान गोलंदाज

इंग्लंडचा जेम्स अँडरसन  खेळाडूने वयाच्या 41 वर्षी क्रिकेट विश्वात मोठा इतिहास रचला.  47 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामन्यात 700 विकेट्स घेणारा  जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. 

Mar 9, 2024, 01:16 PM IST

T20 WC Indian Squads: तोच संघ! आशिया कप स्पर्धेतील 'या' खेळाडूला टी 20 वर्ल्डकपमधून डच्चू

टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप खेळणार असून 15 खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत.

Sep 12, 2022, 06:00 PM IST

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियाची विजयी सलामी, इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.

Jul 12, 2022, 11:42 PM IST

Eng vs Ind 1st Odi : जसप्रीत बुमराहचा धमाका, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे.  

Jul 12, 2022, 08:37 PM IST

ENG vs IND, 2nd T20I : भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी विजय

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका (ENG vs IND, 2nd T20I) जिंकण्याची कामगिरी केली आहे. 

Jul 9, 2022, 10:50 PM IST

Eng vs Ind : 'हिटमॅन' Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध 'त्रिशतक'

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे.  

Jul 9, 2022, 09:13 PM IST

IND vs ENG 2nd T20:रवींद्र जडेजाची मोक्याच्या क्षणी फटकेबाजी, इंग्लंडसमोर 171 धावांचे लक्ष्य

दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 170 धावा केल्या आहेत. 

Jul 9, 2022, 08:47 PM IST

IND vs ENG 2nd T20: टेस्टनंतर T20तही विराट कोहली पुन्हा फ्लॉप

विराट 'आऊट' ऑफ फॉर्म, इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टी20त अपयशी, नवख्या गोलंदाजाने दाखवला मैदाना बाहेरचा रस्ता 

 

Jul 9, 2022, 08:18 PM IST

Eng vs Ind, 2nd T20i : धमाकेदार कामगिरी करणारा दीपक हुड्डा प्लेइंग इलेव्हनमधून 'आऊट'

Eng vs Ind 2nd T20i : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून दीपक हुड्डाला (Deepak Hudda) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे.

Jul 9, 2022, 08:11 PM IST

IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडियात स्टार खेळाडूंची एन्ट्री 

Jul 9, 2022, 06:47 PM IST

जसप्रीत बुमराहने एका षटकात 35 धावा केल्यानंतर अँडरसन म्हणाला, "स्टुअर्ट ब्रॉड..."

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली.

Jul 3, 2022, 02:02 PM IST

England vs India, 1st Test | टीम इंडियाची झोकात सुरुवात, बुमराहकडून इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का

टीम इंडियाची कसोटी मालिकेची सुरुवात (England vs India 1st Test) झोकात झाली आहे. जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. 

Aug 4, 2021, 04:55 PM IST

Ind VS Eng: बुमराहच्या जागी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी?

बुमराहच्या जागी आता भारतीय संघात कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागणार?

Feb 28, 2021, 08:31 PM IST

Ind vs Eng:...म्हणून जसप्रीत बुमराह सामन्याआधी भारतीय संघातून बाहेर

चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का

Feb 27, 2021, 02:24 PM IST