Suryakumar Yadav pitch dirt to his forehead: भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरील माती कपाळावर लावली. टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर, सूर्यकुमार यादवने आता त्याने कपाळावर खेळपट्टीची धूळ का लावली याचा खुलासा केला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यामुळे त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
आयपीएल २०२५ च्या हाय-व्होल्टेज एलिमिनेटर सामन्यात गुजरात संघाला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी गोलंदाजासाठी वर्कलोड मॅनेजमेंट असावं या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.
सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्स्टास (Sam Konstans) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्यात उडी घेतली.
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह 18 विकेटसह आघाडीवर आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होत असून, पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं असून यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इहसानुल्ला (Ihsanullah) याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहसंबंधी (Jasprit Bumrah) धक्कादायक दावा केला आहे.
Jasprit Bumrah reveals his favourite captain : रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटी कॅप्टन्सीच्या शर्यतीत होता. मात्र, सूर्यकुमार यादवला जबाबदारी देण्यात आली. अशातच बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला आहे. या विजयामध्ये खेळाडू जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. विजयाचा आनंद आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 महिन्यांच्या मुलासोबत शेअर करणारा बुमहार अगदी Family Man चं ठरला.
IND vs PAK New York Pitch Controversy: सध्या युएसएमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा खेळपट्टीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय.अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलंय.
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संधी दिली आहे.
इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या. यासह बुमरहाने आऱ अश्विनला मागे टाकत कसोटीमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताचा तीन दिवसातच एका डावाने पराभव झाला आहे.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे.