सचिन पिळगांवकरांच्या अभिनयाला जया बच्चन यांची दाद; मराठी चित्रपटाने OTT वर मिळवला पहिला क्रमांक
Jaya Bachchan praises Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांच्या मराठी चित्रपटाने जया बच्चन यांना भुरळ घातली; सिनेमा सध्या OTT वर ट्रेंडिंगमध्ये अव्वल स्थानी.
Nov 7, 2025, 03:01 PM IST
अमिताभ–जया यांच्या लग्नात हजर होती ही एकमेव अभिनेत्री, जया बच्चन यांची होती खास मैत्रिण
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नात सहभागी झालेली फक्त एकमेव अभिनेत्री. जी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहे खूप प्रसिद्ध. कोण आहे ती अभिनेत्री?
Oct 4, 2025, 03:03 PM IST
50 वर्षांपूर्वीचा अमिताभ यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट; 17 आठवडे थिएटर गाजवूनही झाला फ्लॉप, आजही हिट आहेत गाणी
1970 च्या दशकात, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी एक चित्रपट बनवला होता, जो कमाईच्या बाबतीत सरासरी असला तरी, त्याच्या पटकथेने आणि गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकलं होतं.
Sep 30, 2025, 02:29 PM IST
'मीच मिसेस बच्चन राहणार हे लक्षात ठेव,'...जेव्हा जया बच्चन यांनी घरी बोलावून रेखाला सुनावलं, 'तू कितीही प्रयत्न...'
ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित नात्यामागील गोष्ट सांगितली असून, जया बच्चन यांनी कशाप्रकारे लक्ष्मणरेषा ओढली याचा खुलासा केला आहे.
Sep 14, 2025, 05:48 PM IST
याला म्हणतात खरं प्रेम! अमिताभ यांना खूश करण्यासाठी रेखाने घेतलेला मोठा निर्णय, अनेक वर्षांनंतर झाला खुलासा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आजही प्रेक्षकांना दोघांना एकत्र पडद्यावर बघायचं आहे.
Sep 14, 2025, 08:34 AM IST
'मला अशा लोकांची किळस वाटते..' जया बच्चन यांनी स्पष्टच सांगितलं, सेल्फी घेणाऱ्या लोकांबद्दल ...
जया बच्चन यांनी आपल्याला राग का येतो? याचं कारण सांगितलं आहे.
Aug 13, 2025, 03:37 PM IST'भांडकुदळ कोंबडी...' जया बच्चन यांच्यावर चिडली कंगना रणौत; म्हणाली- 'अमिताभ यांची पत्नी असल्याने...
जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओवर अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया सध्या खूपच चर्चेत आली आहे.
Aug 13, 2025, 02:34 PM IST
शोलेला 50 वर्षे पूर्ण; अमिताभ बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्याला मिळालेले सर्वाधिक मानधन
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक 'शोले', दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला. दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट या वर्षी सुवर्णमहोत्सवी म्हणजेच 50 वर्षांचा होत आहे.
Aug 12, 2025, 01:40 PM ISTचाहते थक्क! 44 वर्षांपूर्वी अमिताभ, रेखा यांच्या लाँग ड्राईव्हचा ‘सिलसिला’? कधीही न पाहिलेला फोटो समोर
रुपेरी पडद्यावर अर्थात हिंदी कलाविश्वामध्ये काही चित्रपटांना प्रदर्शनानंतर अपेक्षित यश मिळालं नसलं तरीही कालांतरानं मात्र याच चित्रपटांनी चर्चासत्रांमध्ये राहण्याचा मान पटकावला. याच यादीतील एक चित्रपट म्हणजे 'सिलसिला'.
Aug 12, 2025, 12:39 PM ISTखासदार जया बच्चन यांचा ऑपरेशन 'सिंदूर' नावावर आक्षेप
Jaya Bachchan Question On Operation Sindoor
Jul 31, 2025, 11:55 AM IST'प्रियंका मला कंट्रोल करु नकोस...' खासदार जया बच्चन राज्यसभेत भडकल्या.... पाहा व्हिडीओ
खासदार जया बच्चन राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वर बोलताना प्रियंका चतुर्वेदीवर का भडकल्या? नेमकं असं काय झालं?
Jul 30, 2025, 08:06 PM IST'अमिताभ माझेच होते आणि राहतील', जया बच्चन यांच्या विधानानंतर रेखाने घेतला होता मोठा निर्णय
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. पण एकदा जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तिचे नाते सुधारण्यासाठी रेखाला घरी बोलावले होते.
Jun 23, 2025, 09:32 AM IST'जयाजी करतात माझे लाड अन् अमितजींना ते आवडत नाही'; सचिन पिळगावकरांचा खुलासा
Sachin Pilgaonkar-Amitabh Bachchan : सचिन पिळगावकरांनी अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत त्यांचं नातं कसं होतं याविषयी सांगत खुलासा केला आहे.
Jun 10, 2025, 07:21 PM ISTबॉलिवूडच्या 'या' 7 सासू-सूनेच्या जोड्या; मैत्रीचे सुंदर बाँडिंग तुम्ही पाहिलेत का?
Bollywood Top Saas Bahu Jodis: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींची ओळख फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या नात्यांसाठीही होते. विशेषतः सासू-सून यांच्यातील नाते अनेकदा तणावाचे मानले जाते, पण काही अभिनेत्रींच्या बाबतीत हे नाते फारच गोड, मैत्रीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यात सासूबाई म्हणजे फक्त पतीच्या आई नव्हे, तर मार्गदर्शक, मैत्रीण आणि कुटुंबातील एक प्रेमळ आधारस्तंभही आहेत.
May 12, 2025, 11:46 AM IST
'मी तुला उद्ध्वस्त करणार,' ऋषिकेश मुखर्जी यांनी घेतली होती शपथ; मौसमी चॅटर्जींनी केला खुलासा 'तू माझा अहंकार....'
दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांनी अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांची करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माफी मागितली होती. गुड्डी (Guddi) चित्रपट नाकारल्याने तू माझा अहंकार दुखावला होता असं त्यांनी सांगितलं होतं.
May 6, 2025, 03:59 PM IST