jdu

बिहारमध्ये 'एनडीए'चं ठरलं; जागावाटपावर शिक्कामोर्तब

रामविलास पासवान यांची समजूत काढण्यात भाजपला यश

Dec 23, 2018, 12:56 PM IST

भाजप, जेडीयू आणि लोजपामध्ये उद्या जागा वाटपाचा निर्णय

 जागा वाटपाची घोषणा रविवार पर्यंत पुढे गेली आहे. 

Dec 22, 2018, 03:55 PM IST

देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही- नितीश कुमार

समाजातील उपेक्षित जाती समूहांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.

Nov 1, 2018, 10:51 AM IST

बिहार निवडणूक : भाजप - संयुक्त जनता दल यांच्यात जागा वाटप निश्चित

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाची युती पक्की. जागा वाटपही निश्चित.

Oct 26, 2018, 11:00 PM IST

नितीश कुमारांची ताकद वाढली; पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश

भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा

Sep 16, 2018, 02:43 PM IST

...तर नितीश कुमार महाआघाडीत जाण्यास तयार; भाजपासाठी धोक्याची घंटा

आगामी काळात जदयू मणीपूर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचेही त्यागींनी सांगितले.

Jul 8, 2018, 05:36 PM IST

इकडे शिवसेनेची मनधरणी, तिकडे जेडीयू नाराज

इकडे शिवसेनेची मनधरणी, तिकडे जेडीयू नाराज

Jun 6, 2018, 09:48 PM IST

शिवसेनेची मनधरणी करताना भाजपचा आणखी एक मित्र नाराज

एकीकडे शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपचा आणखी एक मित्र नाराज झाला आहे. 

Jun 6, 2018, 04:09 PM IST

शिवसेनेची मनधरणी करताना भाजपचा आणखी एक मित्र नाराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 03:29 PM IST

गुजरातमध्ये कॉंग्रेस अडचणीत; विश्वासू सहकाऱ्याची मोठी मागणी

गुजरातमध्ये कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार रान उठवले आहे. राहुल गांधींनीही मुद्देसुदपणे प्रश्न उपस्थीत करत भाजपला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, चांगली सुरूवात होऊनही  कॉंग्रेस सध्या अडचणीत आली आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या एका विश्वासू सहकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली आहे.

Nov 11, 2017, 09:44 PM IST

गुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?

आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.

Sep 19, 2017, 02:19 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Aug 31, 2017, 05:45 PM IST