jeffrey epstein case

जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?

लैंगिक गुन्हेगारीशी संबंधित आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित कागदपत्रांमुळे जगभरात खळबळ माजली आहे. यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत. 

 

Jan 12, 2024, 02:50 PM IST

मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर

Jeffrey Epstein News : 'त्यांना तरुण मुली आवडतात'; गुन्हेगाराच्या तोंडी राष्ट्राध्यांचं नाव, यादीतील इतर नावं वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 

 

Jan 5, 2024, 11:20 AM IST