jio new plan

नवीन वर्षासाठी जिओचा जबरदस्त प्लॅन, दररोज 2 GB डेटा+20 GB इंटरनेट मोफत

जिओने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षासाठी नवीन प्लॅन आणला आहे. 

Dec 21, 2024, 06:02 PM IST

अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!

Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 09:46 AM IST

Jio best Prepaid Plans : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio best Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही दर महिन्याला फक्त काही वेळा इंटरनेट वापरत असाल आणि बहुतेक वेळा कॉलिंगचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 1GB डेटा प्लॅन आणले आहेत, जे खूप किफायतशीर तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदेही देतात.

Feb 19, 2023, 02:03 PM IST

Jio New Prepaid Plan: 'जिओ'चे 2 नवे प्लॅन लॉन्च! दिवसाला मिळणार 2.5 GB डेटा, जाणून घ्या किंमत

Jio New Plans: कंपनीने नवीन वर्षानिमित्त 2023 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच नवीन दोन प्लॅन बाजारात उतरवले असून त्यांची व्हॅलिडिटी 30 आणि 90 दिवसांची आहे.

Jan 21, 2023, 11:28 AM IST

टेलिकॉम नंतर आता या क्षेत्रात JIO करणार धमाका, आकाश अंबानीने केली घोषणा

टेलिकॉम इंडस्ट्रीत आपल्या विविध प्लान्स आणि ऑफर्सने धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. रिलायन्स जिओने आता म्युझिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी पूढाकार घेतला आहे.

Mar 25, 2018, 04:15 PM IST

पुन्हा जिओचा नवा प्लॅन, आता रोज मिळणार ५ जीबी डेटा

जिओने नुकताच त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केला आहे. रोज नवनवीन ऑफर्स दिले जात आहेत. आता जिओने आपले टेरिफ प्लॅन्स लाईव्ह केले आहेत.

Jan 12, 2018, 08:30 AM IST

JIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!

तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Jan 7, 2018, 04:18 PM IST

जिओचा जबरदस्त प्लॅन ; वर्षभर फ्रि 750GB डेटा आणि बरंच काही....

रिलायन्स जिओ सातत्याने नवनवे प्लॅस सादर करत आहेत. 

Dec 7, 2017, 11:38 AM IST

जिओ ग्राहकांसाठी खुशखबर, लवकरच फुकट शॉपिंगची सेवा

रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर आता रिलायन्स आणखी एक धमाका करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ आपल्या ग्राहकांना फ्रि शॉपिंग करवण्याची तयारी करत आहे.

Nov 16, 2017, 11:40 AM IST

जिओला टक्कर: व्होडाफोनचा नवा प्लॅन, 84 GB, 70GBसह अनलिमीटेड कॉलिंग

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने पुन्हा एकदा दोन नवे कोरे प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यापैकी व्होडाफोनचे दोन्ही प्लॅन जिओच्या 84 दिवसांच्या प्लॅनला टक्कर देणार आहेत. त्यातील पहिला प्लॅन हा 84 दिवसांसाठी तर, दुसरा 70 दिवसांसाठी असणार आहे.

Nov 14, 2017, 10:56 PM IST

रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर...

रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Nov 9, 2017, 04:08 PM IST

जिओ वापरणाऱ्यांठी महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल

रिलायंस जिओच्या प्राइम मेंबरशिप प्लान आजपासून सुरु होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

Mar 1, 2017, 10:57 AM IST