बँकेतील नोकरी कायम ठेवणार- अमृता फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:09 PM ISTदेवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.
Oct 29, 2014, 06:20 PM ISTलंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड
ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची...
Oct 2, 2014, 11:46 AM ISTअहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा
जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
Sep 11, 2014, 10:33 AM ISTभारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!
नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Sep 10, 2014, 12:45 PM ISTयवतमाळ वन विभागात ९७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.
Sep 5, 2014, 09:19 PM ISTयवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा
यवतमाळः महाराष्ट सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयात सात जागा उपलब्ध आहे.
Sep 5, 2014, 04:39 PM ISTनोकरी : सरकारी कार्यालयांत 2629 जागांसाठी भरती!
महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागात भरती जाहीर करण्यात आलीय
Aug 12, 2014, 01:07 PM ISTमहावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 7, 2014, 12:27 PM ISTमुंबई पालिकेत ४२ रिक्त जागा भरणार
मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर (वर्ग-ड)च्या एकूण ४२ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्या आले आहे.
Aug 2, 2014, 08:21 AM ISTआयुध निर्माण कारखान्यात १७७२ जागा
आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी १५७२ जागा
Jul 28, 2014, 05:07 PM ISTमुंबई महापालिकेत नोकरीची संधी
महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील खालील विषयातील 'वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार' ही नवनिर्मित पदे कंत्राटी तत्वावर एका वर्षाकरिता त्वरित भरण्यासाठी व प्रतिक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Jul 23, 2014, 04:59 PM ISTरिझर्व बँकेत ५०६ पदांची भरती
नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांसाठी एक खुशखबर... भारतीय रिझर्व बँकेने ५०६ पदांसाठी जाहिरात काढून योग्य भारतीय उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.
Jul 21, 2014, 09:15 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट, 'त्या' मुलांची सुटका होणार
Jul 16, 2014, 10:25 PM ISTपरदेशातील नोकरी बनली 'तुरुंगवास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:01 AM IST